शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

बाळा नांदगावकर

बाळा नांदगावकर Bala Nandgaonkar हे मनसेचे प्रमुख नेते आहेत. मनसेच्या स्थापनेच्या आधीपासूनच ते राज ठाकरे यांच्यासोबत आहेत. राज ठाकरे यांचे निकटवर्ती म्हणून त्यांना ओळखले जातात. मनसेत प्रवेश केल्यानंतर २००९ साली त्यांनी शिवडी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली. अत्यंत प्रतिष्ठेच्या लढतीत त्यांनी शिवसेना आमदार दगडू सकपाळ यांचा पराभव केला. त्यानंतर २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेना आमदार अजय चौधरी यांनी बाळा नांदगावकरांचा पराभव केला. २०१९ ची विधानसभा निवडणूक त्यांनी लढवली नाही.

Read more

महाराष्ट्र : कमबॅक हा सेटबॅकपेक्षा शक्तिशाली; मनसे नेते बाळा नांदगावकर

मुंबई : KDMCप्रमाणे राज ठाकरे मुंबईतही लवचिक भूमिका घेणार का? बाळा नांदगावकरांचे मोठे विधान, म्हणाले…

ठाणे : शिंदेसेनेसोबत मनसेने जाणे हे मला पटलेले नाही, पटवून घेऊ शकत नाही पण..., बाळा नांदगावकर नाराज

ठाणे : भविष्यात कोण कोणाची मदत घेईल, काहीही होऊ शकते, शिंदेसेनेला पाठिंबा दिल्यानंतर बाळा नांदगावकरांचं विधान

मुंबई : ‘राजकारणात जय पराजय होत असतात. पराभव होईल म्हणून.…’, राज ठाकरेंच्या निष्ठावंत शिलेदाराची पोस्ट चर्चेत

मुंबई : Bala Nandgaonkar : रात्र वैऱ्याची आहे, यावेळी मराठी माणूस चुकला तर...; ठाकरेंच्या निष्ठावंताची भावुक पोस्ट

मुंबई : “बाळासाहेबांचे स्वप्न साकार करूया”; मनसेच्या निष्ठावंताची पत्रातून मतदारांना भावनिक साद

मुंबई : कितीही डोमकावळे येवो, शिवडी तुमचीच; बाळा नांदगावकर यांनी दिला ठाकरेंना विश्वास

मुंबई : कितीही कुहू-कुहू केलं तरी, साहेब शिवडी तुमचीच राहणार; नांदगावकरांचे लालबागमध्ये जोरदार भाषण

मुंबई : उद्धवसेनेशी जागावाटपाचा तिढा कायम; मनसे नेते म्हणाले, “मातोश्रीवर जाऊन चर्चा केली, पण...”