शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

बाळा नांदगावकर

बाळा नांदगावकर Bala Nandgaonkar हे मनसेचे प्रमुख नेते आहेत. मनसेच्या स्थापनेच्या आधीपासूनच ते राज ठाकरे यांच्यासोबत आहेत. राज ठाकरे यांचे निकटवर्ती म्हणून त्यांना ओळखले जातात. मनसेत प्रवेश केल्यानंतर २००९ साली त्यांनी शिवडी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली. अत्यंत प्रतिष्ठेच्या लढतीत त्यांनी शिवसेना आमदार दगडू सकपाळ यांचा पराभव केला. त्यानंतर २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेना आमदार अजय चौधरी यांनी बाळा नांदगावकरांचा पराभव केला. २०१९ ची विधानसभा निवडणूक त्यांनी लढवली नाही.

Read more

महाराष्ट्र : निवडणूक आयोगाविरोधात १ नोव्हेंबरला मुंबईत निघणार विराट मोर्चा; सर्वपक्षीय विरोधकांची घोषणा

महाराष्ट्र : 'जीव धोक्यात घालून पुण्याचे काम केलं, भाऊ म्हणून अभिमान'; बाळा नांदगावकरांकडून ओमराजेंचे कौतुक

नाशिक : “नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?

नाशिक : ही तर फक्त सुरूवात... नाशिकमध्ये उद्धवसेना-मनसे संयुक्त जनआक्रोश मोर्चा; भाजपाला दिलं आव्हान

महाराष्ट्र : मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान

मुंबई : कबुतरखाने प्रकरणात राज ठाकरेंना साकडे; पण बाळा नांदगावकर स्पष्टच बोलले, कुणाला सुनावले?

महाराष्ट्र : शेतकऱ्यांसाठी १ दिवस मुंबई बंदचा आवाज उठवावा; 'शिवतीर्थ'वर बच्चू कडूंनी घेतली राज ठाकरेंची भेट

महाराष्ट्र : २० वर्षांनी आम्ही भाऊ एकत्र येऊ शकतो, मग...; मनसे मेळाव्यात राज ठाकरेंचा कार्यकर्त्यांना कानमंत्र

मुंबई : “प्रत्येक घरात एक तरी सैनिक व्हायला हवा”, मनसेचे बाळा नांदगावकर असं का म्हणाले?

महाराष्ट्र : मनसे नेते प्रकाश महाजनांना अमित ठाकरे, बाळा नांदगावकरांचा फोन; नाराजी दूर करण्याचा प्रयत्न