शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

बाळा नांदगावकर

बाळा नांदगावकर Bala Nandgaonkar हे मनसेचे प्रमुख नेते आहेत. मनसेच्या स्थापनेच्या आधीपासूनच ते राज ठाकरे यांच्यासोबत आहेत. राज ठाकरे यांचे निकटवर्ती म्हणून त्यांना ओळखले जातात. मनसेत प्रवेश केल्यानंतर २००९ साली त्यांनी शिवडी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली. अत्यंत प्रतिष्ठेच्या लढतीत त्यांनी शिवसेना आमदार दगडू सकपाळ यांचा पराभव केला. त्यानंतर २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेना आमदार अजय चौधरी यांनी बाळा नांदगावकरांचा पराभव केला. २०१९ ची विधानसभा निवडणूक त्यांनी लढवली नाही.

Read more

रायगड : मुंबईतील लोकसभेच्या सर्व जागा मनसे लढविणार- बाळा नांदगावकर; सहकार शिबिराचा समारोप

मुंबई : 'राज ठाकरे अन् उद्धव ठाकरेंनाही बैठकीला बोलवायला हवं होतं'; बाळा नांदगावकर यांचं मत

छत्रपती संभाजीनगर : मनसे लागली लोकसभा निवडणुकीच्या तयारीला, बाळा नांदगावकरांचे मागील दोन महिन्यात तीन दौरे 

महाराष्ट्र : २०२४ च्या लोकसभेसाठी मनसेचे ९ उमेदवार ठरले; 'या' मतदारसंघात निवडणूक लढणार?

नाशिक : टोलनाक्यावर मध्यरात्री नेमकं काय घडलं?; बाळा नांदगावकरांनी सांगितला संपूर्ण घटनाक्रम

मुंबई : कारभारी दमानं...होऊ द्या दमानं पण इथं टायगर जोमानं..., बाळा नांदगावकरांनी विरोधकांसह सत्ताधाऱ्यांनाही दिला इशारा!

मुंबई : Raj Thackeray MNS Padwa Melava: “राज ठाकरे सत्य तेच बोलतात, कुणालाच सोडत नाहीत; पाडव्याची सभा टर्निंग पॉइंट ठरणार”

मुंबई : 'हलवा आहे का?, ब्रमिष्ठ झाल्यासारखे दोन दिवस बरळताय'; नांदगावकर बोम्मईंवर संतापले!

महाराष्ट्र : शिवसेना(उद्धव ठाकरे) बाबत मनसेच्या मनात काय, सत्य आलं समोर| बाळा नांदगावकरांच्या फोन रेकॉर्डिंगViral

मुंबई : एहसान फरामोश म्हणून तुमची ओळख...; बाळा नांदगावकरांचा संजय राऊतांवर हल्लाबोल