शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

बाळा नांदगावकर

बाळा नांदगावकर Bala Nandgaonkar हे मनसेचे प्रमुख नेते आहेत. मनसेच्या स्थापनेच्या आधीपासूनच ते राज ठाकरे यांच्यासोबत आहेत. राज ठाकरे यांचे निकटवर्ती म्हणून त्यांना ओळखले जातात. मनसेत प्रवेश केल्यानंतर २००९ साली त्यांनी शिवडी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली. अत्यंत प्रतिष्ठेच्या लढतीत त्यांनी शिवसेना आमदार दगडू सकपाळ यांचा पराभव केला. त्यानंतर २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेना आमदार अजय चौधरी यांनी बाळा नांदगावकरांचा पराभव केला. २०१९ ची विधानसभा निवडणूक त्यांनी लढवली नाही.

Read more

महाराष्ट्र : हिंदुत्वासाठी महायुतीत गेलो तर आनंदच वाटेल; मनसे नेते बाळा नांदगावकरांचे सूचक वक्तव्य

मुंबई : मनसे-शिवसेना शिंदे गटाचे विलिनीकरण होणार? बाळा नांदगावकरांचे सूचक विधान, म्हणाले...

महाराष्ट्र : राज्यसभेच्या रिक्त जागेवर मनसेला संधी?; 'मिशन ४५ प्लस'साठी भाजपाची रणनीती

मुंबई : राज ठाकरे-अमित शाह भेटीत काय ठरलं? तुम्ही कुठून निवडणूक लढणार?; नांदगावकरांनी थेटच सांगितलं!

मुंबई : ... तर मुंबईत ठाकरेंच्या विरोधात मनसेचा शिलेदार; मुंबईत रंगणार 'राज'कीय 'सामना'

महाराष्ट्र : बाळा नांदगावकर खासदार म्हणून दिल्लीत गेले तर आनंदच; मनसे नेत्याचं सूचक विधान

महाराष्ट्र : भाजपा-मनसे युती होणार? मनसे नेत्यांनी देवेंद्र फडणवीसांची घेतली भेट; चर्चांना उधाण

मुंबई : 'राज ठाकरेंमध्ये आम्हाला बाळासाहेब दिसतात'; बाळा नांदगांवकरांनी दिली 'ती' वीट

रायगड : मुंबईतील लोकसभेच्या सर्व जागा मनसे लढविणार- बाळा नांदगावकर; सहकार शिबिराचा समारोप

मुंबई : 'राज ठाकरे अन् उद्धव ठाकरेंनाही बैठकीला बोलवायला हवं होतं'; बाळा नांदगावकर यांचं मत