आजरा शहरात पावसामुळे प्रत्येक गल्लीतील मस्जीदीमध्ये नमाज पठण करण्यात आले. महापुराच्या अस्मानी संकटामुळे यंदा ईद साधेपणाने साजरी करण्यात आली. अनावश्यक खर्च टाळून पूरग्रस्तासाठी रोख रक्कम जमा करण्यात आली. ...
दुवानंतर इस्लामचे प्रेषित हजरत मुहम्मद पैगंबर यांच्यावर अधारित दरूदोसलामचे उपस्थितांकडून एकसुरात पठण करण्यात आले. यावेळी मैदानाभोवती चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. ...