व्यक्ती आणि सत्ता यांचा विचार न करता ते आपली भूमिका नेहमीच ठामपणे मांडत असत. आपल्या देशाला आगळ्या बौद्धिक उंचीवर पोहोचवण्यात त्यांचा मोठा वाटा होता. ...
पुणे ते औरंगाबाददरम्यान आज जी सुबत्ता दिसते, त्यात राहुल बजाज यांचा मोठा वाटा आहे. केवळ राज्यच नव्हे, तर संपूर्ण देशाच्या औद्योगिक विकासात त्यांचा वाटा होता. त्यांचं सामाजिक योगदानही फार मोठं हाेतं. गेल्या अनेक दशकांपासून त्यांचे आणि दर्डा परिवाराचे ...
Rahul Bajaj : राहुल बजाज यांचे पार्थिव रविवारी सकाळी साडेअकरा वाजता आकुर्डी येथील कंपनीत अंत्यदर्शनासाठी ठेवले जाईल. त्यानंतर दुपारी साडेचार वाजता पुण्यातील वैकुंठ स्मशानभूमीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येतील. ...
Bajaj Auto EV Plant: टेस्ला, ओला आणि अन्य इलेक्ट्रीक वाहने बनविणाऱ्या कंपन्यांनी बंगळुरुला पसंती दिली आहे. अन्य नव्या कंपन्या देखील बंगळुरुलाच ईव्ही हब बनवत आहेत. ...