नगरसेवक ज्योत्सना मेश्राम व संकल्प खोब्रागडे यांनी त्यांच्या प्रभागातील केरकचऱ्याच्या समस्येबाबत नगर परिषद स्वच्छता विभागाकडे अनेकदा तक्रार केली. प्रभागातील केरकचऱ्याची समस्या बिकट झाली असून नागरिकांच्या तक्रारीत वाढ झाली असल्याची बाब नगर परिषदेच्या ...
मायावती यांनी काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी यांच्यावर देखील टीका केली. प्रियंका गाधी उत्तर प्रदेशातील पीडितांच्या भेटीला जातात. त्यांनी आता राजस्थानमध्ये मृत्यू झालेल्या बालकांच्या कुटुंबीयांची देखील भेट घ्यावी, असं मायावती यांनी म्हटले आहे. ...
विधानसभा निवडणुकीनंतर निर्माण झालेल्या असंतोषामुळे बहुजन समाज पार्टीत दोन गट पडले असून त्यांनी वेगवेगळ्या चुली मांडल्या आहेत. ते आपापली ताकद वाढविण्याचे प्रयत्न करीत आहेत. ...
महाराष्ट्र विधानसभेतील निवडणुकांनंतर परत एकदा बहुजन समाज पक्षाच्या प्रदेश नेतृत्वात बदल झाल्याने असंतोष निर्माण झाला आहे. कार्यकर्ते रस्त्यावर उतरले व पक्षाचे राष्ट्रीय महासचिव अॅड.वीरसिंह व नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष अॅड.संदीप ताजने यांच्या विरोधात ...
बसपाच्या प्रदेशाध्यक्षपदी अॅड. संदीप ताजने यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष मायावती यांनी शनिवारी दिल्ली येथील पक्षाच्या कार्यालयात महाराष्ट्र प्रदेशाची कार्यकारिणी बरखास्त करीत अॅड. ताजने यांची प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती ...
बसपाचे प्रदेशाध्यक्ष व उत्तर नागपूर विधानसभा मतदार संघातील उमेदवार सुरेश साखरे यांना बसपातून निलंबित करण्यात आले आहे. पक्षविरोधी काम केल्याच्या त्यांच्यावर ठपका आहे. ...