बदनापूर, मराठी बातम्या FOLLOW Badnapur-ac, Latest Marathi News
भारतीय कृषी अनुसंधान परिषदेच्या (आयसीएआर) शास्त्रज्ञांनी बुधवारी (दि. २८) रोजी कृषी विज्ञान केंद्र (केव्हीके), बदनापूर येथे भेट दिली. ...
नोकरीच्या मागे न लागता जालना जिल्ह्यातील बदनापूर तालुक्यातील पदवीधर तरुणांनी ऊसावर प्रक्रिया करण्याचा व्यवसाय सुरू केला आणि त्यात यशही मिळवत आहेत. ...
समृद्धी महामार्गाच्या कामासाठी बदनापूर तालुक्यातील अकोला येथे केलेल्या खड्ड्यात पडल्याने मृत पावलेल्या पांडूरंग मुंढे यांचे प्रेत ताब्यात घेण्यास गावकऱ्यांसह, आमदार नारायण कुचे विरोध करत आहेत. ...
अनेकांच्या भविष्यवाणीला चकवा देत भाजपचे उमेदवार नारायण कुचे यांनी बदनापूर विधानसभा मतदार संघात दुसऱ्यांदा कमळ फुलविले. ...
भोकरदन विधानसभा मतदार संघात या निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढला आहे ...
एकतर्फी लढत चुरशीची होणार ...
जालन्यात गोरंट्याल-खोतकर लढतीकडे लक्ष ...