लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बदलापूर

बदलापूर

Badlapur, Latest Marathi News

कथोरे-पाटील वादात भाजप कार्यकर्त्यांची ससेहोलपट, व्यक्तिगत कामासाठी नेमके कोणाकडे जावे, या प्रश्नाने त्रस्त - Marathi News | In the Kathore-Patil dispute, BJP workers are in a rabbit hole, plagued by the question of who should go to them for personal work. | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :कथोरे-पाटील वादात भाजप कार्यकर्त्यांची ससेहोलपट, व्यक्तिगत कामासाठी नेमके कोणाकडे जावे, या प्रश्नाने त्रस्त

नेत्यांमधील वादामुळे व्यक्तिगत कामासाठी कोणाकडे जावे, असा प्रश्न कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना पडला आहे.  ...

बदलापूरच्या इंदगाव मठावर हल्ला केल्या प्रकरणी न्यायालयाने दामले यांना ठरवले दोषी - Marathi News | court found Damle guilty in the case of attack on Indgaon Mutt of Badlapur | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :बदलापूरच्या इंदगाव मठावर हल्ला केल्या प्रकरणी न्यायालयाने दामले यांना ठरवले दोषी

साधना मठाच्या मालमत्तेचे नुकसान केल्याबद्दल मठाचे नियंत्रक नरेश विठ्ठल रत्नाकर यांना पाच लाखाची भरपाई द्यावी, असे निर्देश न्यायालयाने दिले. ...

वांगणी-बदलापुरात धुळीचे वादळ; अकाशात ढग, अचानक वातावरण फिरलं - Marathi News | Dust storm in Wangani-Badlapur; Suddenly the atmosphere changed | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :वांगणी-बदलापुरात धुळीचे वादळ; अकाशात ढग, अचानक वातावरण फिरलं

दुपारी तीन वाजताच्या दरम्यान अचानक सुसाट्याच्या वाऱ्यासह धुळीचे वादळ आल्याने नागरिकांमध्ये काही प्रमाणात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. ...

जेलमधून लवकर सुटका न केल्याच्या रागातून अंध आईचे डोके आपटले भितींवर, मुलावर गुन्हा दाखल - Marathi News | A case has been registered against a blind mother who hit her head in anger over not being released from jail early | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :जेलमधून लवकर सुटका न केल्याच्या रागातून अंध आईचे डोके आपटले भितींवर

शेजारच्या तरुणीचे प्रेम संबधातून अपहरण केल्याच्या गुन्ह्यात जेलमधून जामिनावर सुटलेल्या मुलाने आपला संताप स्वतःच्या आईवरच काढला आहे. ...

उल्हास नदीत जलपर्णीचा विस्तार वाढला; जिल्हा प्रशासनाचे उल्हास नदीकडे दुर्लक्ष - Marathi News | Waterfowl expansion increased in the Ulhas River; District administration's neglect of Ulhas river | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हास नदीत जलपर्णीचा विस्तार वाढला; जिल्हा प्रशासनाचे उल्हास नदीकडे दुर्लक्ष

संपूर्ण ठाणे जिल्ह्याची तहान भागवणारी उल्हास नदी सध्या मोठ्या प्रमाणात प्रदूषणाचा सामना करीत आहे. ...

बदलापूर ग्राममधील बारवी नदीत बुडून दोघांचा मृत्यू - Marathi News | Two died after drowning in Barvi river in Badlapur village | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :बदलापूर ग्राममधील बारवी नदीत बुडून दोघांचा मृत्यू

नदीत पोहत असताना पाण्याचा अंदाज न आल्याने घडली घटना ...

बदलापुरात विजेचा 'रात्रीस खेळ चाले';  पिक अवर्समध्ये लोडशेडींग  - Marathi News | load shedding during peak hours in badlapur | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :बदलापुरात विजेचा 'रात्रीस खेळ चाले';  पिक अवर्समध्ये लोडशेडींग 

पिक अवर्स म्हणजे रात्री १०.३० ते १२.३० दरम्यान लोड वाढल्यास लोड शेडींग केले जाणार आहे.    ...

अंबरनाथ आणि बदलापुरात अघोषित भारनियमन, मागणी अधिक पण पुरवठा होतोय कमी - Marathi News | Unannounced electricity load shedding in Ambernath and Badlapur | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :अंबरनाथ आणि बदलापुरात अघोषित भारनियमन, मागणी अधिक पण पुरवठा होतोय कमी

आवश्यक असलेल्या विजेपेक्षा पुरवठा कमी ...