चांदूरबाजार शहरातून निघालेल्या या प्रचार रॅलीने नानोरी, सोनोरीच्या पुढे जोर पकडला. ही रॅली नानोरी-सोनोरी मार्गे ब्राम्हणवाडा थडी, घाटलाडकी, शिरजगाव कसबा, करजगाव, खरपी, कोठारा, बैतूल स्टॉप मार्गे परतवाडा शहरात दाखल झाली. ...
अचलपूर मतदारसंघातील तीनही तालुक्यांतील नागरिकांना जिल्हापातळीच्या आरोग्य सुविधा उपलब्ध करून दिल्याने जनताच आपली चौथ्यांदा विजयश्री खेचून आणेल. प्रहारचे विचार आणि विकासाचा ध्यास याच्या बळावरच विजयाचा चौकार मारू, असा विश्वास चांदूर बाजार तालुका प्रचार ...
अचलपूर मतदारसंघातून स्वत: बच्चू कडू, मेळघाट मतदारसंघातून राजकुमार पटेल, राळेगाव (यवतमाळ) मतदारसंघातून गुलाबराव पनरे, उत्तर नांदेड मतदारसंघातून संदीप पांडे, रामटेक मतदारसंघातून रमेश कारामोरे, मंगरूळपीर (जि. वाशिम) मतदारसंघातून संतोष संगत, हिंगोली मतदा ...