दीड महिन्यांपूर्वीच आमदार बच्चू कडू यांच्या प्रयत्नांमुळे ‘ट्रामा केअर युनिट’ला मातृसंस्था मिळणार असल्याने ट्रामा केअरची उपयोगिता वाढणार आहे. दरम्यान, सीटी स्कॅन व डायलेसिससाठी आवश्यक दोन मशीन, डायलिसिस यंत्राकरिता आवश्यक दोन आरओ प्लान्टलाही मान्यता ...
२२ ऑक्टोबर २००७ रोजी अचलपूर शहरात तणाव निर्माण झाला होता. दरम्यान तत्कालीन गृहमंत्री आर.आर. पाटील अचलपूर शहरात आले असता त्यांच्यापुढे दुसऱ्या पोलीस ठाण्याची मागणी आमदार बच्चू कडू यांनी ठेवली होती. यावर शासनाने अचलपूर पोलिसांकडून सविस्तर प्रस्ताव शासन ...
अचलपूर जिल्हा निर्मितीसह प्रमुख १९ मागण्यांसंदर्भात चांदूरबाजार तालुक्यातील नागरवाडी येथील गाडगेबाबा आश्रमशाळा परिसरातील गाडगेबाबा स्मृती मंदिरात २२ सप्टेंबर २००८ पासून अन्नत्याग आंदोलन सुरू केले होते. तत्कालीन जिल्हाधिकारी पुरुषोत्तम भापकर, जिल्हा प ...