आम्ही जाण्यापूर्वीच पोस्टमार्टेम, पंचनामा नाही, तिच्या डोक्यावर वळ...; गौरी गर्जे-पालवेच्या आईचे गंभीर आरोप थोडी सभ्यता बाळगा! विमानतळावर पायजमा-स्लिपर घालून येऊ नका! अमेरिकेत निघाला ट्रम्प सरकारचा फतवा हे भगवान...! २६ हजार कोटींची मालकीण करणार एका चहावाल्याशी लग्न; उद्योगजगतात खळबळ... शनी देव कोपला? भव्य कडे अचानक दिसेनासे झाले; काय आहे दुर्मीळ खगोलीय घटनेमागील रहस्य? गाड्यांच्या सुरक्षेसाठी 'भारत NCAP 2.0' नियम लवकरच लागू; 'क्रॅश टेस्ट' आता कठीण... पाकिस्तानचा अफगाणिस्तानवर पुन्हा हवाई हल्ला; ९ निष्पाप बालकांसह १० जणांचा मृत्यू 'जुबिन गर्ग यांची हत्या झाली!'; आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांचा सिंगापूर मृत्यू प्रकरणावर धक्कादायक दावा "डीके शिवकुमार पक्ष बदलून आले तर मी...", भाजपाच्या दिग्गज नेत्याने दिला इशारा, काँग्रेसमध्ये खळबळ सोलापूर -पुणे महामार्गांवर अपघात; १३ जण गंभीर जखमी, अंत्यविधीला जाताना अपघात भारतीयांच्या चिंतेत भर! भारतात आली इथियोपिया ज्वालामुखीची राख, महाराष्ट्रातील कोणत्या भागात ढग? रिलायन्स जिओला ग्राहक वैतागले! कॉलवेळी ऐकायलाच येत नाहीय..., प्रचंड समस्या, बीएसएनएल परवडले... मोठा पेच...! धर्मेंद्र यांच्या ४५० कोटींच्या संपत्तीचे वारसदार कोण? दोन पत्नी, ६ मुले... '३० कॉटेजचे एक आलिशान रिसॉर्ट बांधायचेच राहिले...'; बिझनेसमन धर्मेंद्रची शेवटची इच्छा होती... सावधान! सरकार नवीन काहीतरी आणते, लोक फसतात; आता 'SIR फॉर्म' स्कॅमचे जाळे टाकू लागले सायबर भामटे
बच्चू कडू, मराठी बातम्या FOLLOW Bacchu kadu, Latest Marathi News
आंदोलनामुळे मार्ग होता तब्बल ३५ तास ठप्प ...
draksh sheti आज ना उद्या संकटांच्या चक्रव्यूहातून बाहेर पडेल या एकाच आशेवर दरवर्षी कर्ज काढून द्राक्ष उत्पादक द्राक्षबागा फुलवत आहेत. ...
Amravati : भाजप सरकारमधील काही लोक आम्हाला बदनाम करण्याचा अजेंडा राबवत आहेत. सोशल मीडियावर ट्रोल करून आमच्याविरोधात वातावरण दूषित करण्याचा प्रयत्न होतोय. पण आम्ही मॅनेज झालो असतो, तर आमच्यावर गुन्हे दाखल झाले असते. ...
धर्म, जात, पंथ यांच्या लढाया सोप्या असतात; पण शेतकऱ्यांसाठी लढणं सर्वांत कठीण. कारण, प्रश्न सारखे असले, तरी शेतकरी विखुरलेला आहे. ...
आंदोलनाचा विजय झाल्याचा कडू यांचा दावा ...
आंदोलनाचा विजय झाल्याचा बच्चू कडू यांचा दावा - कट कारस्थान झाले तर सरकारला सोडणार नाही ...
कर्जमुक्ती देण्याची यापेक्षा आणखी योग्य वेळ कोणती असू शकते? तरीही योग्य वेळ आल्यावर कर्जमुक्ती देऊ असे सांगून सरकारने जो वेळकाढूपणा चालवला आहे, ती शेतकऱ्यांची क्रूर चेष्टा आहे असा घणाघात उद्धव ठाकरे यांनी केला आहे. ...
एखादा आंदोलक नेता असा राजकारणी बनतो तेव्हा सर्वाधिक नुकसान त्या आंदोलनाचे, चळवळीचे होते... आणि अशा नेत्यांना हाताळणे सत्ताधाऱ्यांना अगदीच सोपे असते. ...