बाबर आजम हा पाकिस्तान संघाचा प्रमुख खेळाडू व कर्णधार आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सध्याच्या आघाडीच्या फलंदाजांमध्ये बाबरच्या नावाचा समावेश आहे. त्याची तुलना टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली याच्याशी केली जाते. तो पाकिस्तानच्या ट्वेंटी-२०, कसोटी व वन डे संघातील प्रमुख खेळाडू आहे. Read More
T20 World Cup 2022, ICC T20 Rankings : विराट कोहलीने ( Virat Kohli) ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या पहिल्याच सामन्यात जो जलवा दाखवला त्याने क्रिकेटप्रेमी मंत्रमुग्ध झाले. विराटची ती अविश्वसनीय खेळी अजूनही भारतीयांच्या मनात ताजी आहे. ...