लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
बाबर आजम

Babar Azam Latest news

Babar azam, Latest Marathi News

बाबर आजम हा पाकिस्तान संघाचा प्रमुख खेळाडू व कर्णधार आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सध्याच्या आघाडीच्या फलंदाजांमध्ये बाबरच्या नावाचा समावेश आहे. त्याची तुलना टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली याच्याशी केली जाते. तो पाकिस्तानच्या ट्वेंटी-२०, कसोटी व वन डे संघातील प्रमुख खेळाडू आहे.
Read More
PAK vs AUS: कमिन्सचे १० विकेट! पाकिस्तानचा पराभव; २८ वर्षांची परंपरा अन् 'कसोटी' कायम - Marathi News | Australia vs Pakistan 28-year tradition continues Pat Cummins stars with the ball as Aussies clinch series with 79-run win in second Test | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :कमिन्सचे १० विकेट! पाकिस्तानचा पराभव; २८ वर्षांची परंपरा अन् 'कसोटी' कायम

 Australia vs Pakistan 2nd Test: दुसऱ्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानचा ७९ धावांनी पराभव केला. ...

एक चूक अन् पाकिस्तानी खेळाडूंना भरावा लागेल १.४ लाखाचा दंड; PCBने लागू केला नवा नियम - Marathi News | pak vs aus test Pakistan Players Unhappy With Team Director mohammad hafeez's Stringent Restrictions, read here details  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :एक चूक अन् पाकिस्तानी खेळाडूंना भरावा लागेल १.४ लाखाचा दंड; PCBचा नवा नियम

सध्या पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात कसोटी मालिकेचा थरार रंगला आहे. ...

PHOTOS: ऑस्ट्रेलियन खेळाडूंसाठी पाकिस्तानी संघ बनला 'सांताक्लॉज', PCBने शेअर केली झलक - Marathi News | pak vs aus test series Pakistan players and staff have come with Christmas gifts for Aussies and their families | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :ऑस्ट्रेलियन खेळाडूंसाठी पाकिस्तानी संघ बनला 'सांताक्लॉज', PCBने शेअर केली झलक

पाकिस्तानी संघाला पहिल्या कसोटीत दारुण पराभवाला सामोरे जावे लागले होते. ...

विश्रांती महागात पडली! शुबमन गिलने गमावले नंबर १ स्थान, बाबर आजमची चांदी; रवी बिश्नोईलाही फटका - Marathi News | Pakistan's Babar Azam has re-claimed the No.1 position for ODI batters from India's Shubman Gill in ICC Men's Player Rankings. | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :शुबमन गिलने गमावले नंबर १ स्थान, बाबर आजमची चांदी; रवी बिश्नोईलाही फटका

ICC Men's Player Rankings -आयसीसीने जाहीर केलेल्या ताज्या क्रमवारीत इंग्लंडचा फिरकी गोलंदाज आदील राशिद हा ट्वेंटी-२० गोलंदाजांमध्ये नंबर १ बनला आहे. ...

VIDEO : ना सिक्स ना फोर तरीही १ चेंडूवर ७ धावा; पाकिस्तान अन् त्यांची फिल्डिंग 'वेगळचं नातं' - Marathi News |   pak vs aus test warm up match Babar Azam mis-throws, Sarfraz Ahmed not careful and Pakistan concede seven runs off one ball | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ना सिक्स ना फोर तरीही १ चेंडूवर ७ धावा; पाकिस्तान अन् त्यांची फिल्डिंग 'वेगळचं नातं'

pak vs aus test : पाकिस्तानी संघ सध्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असून तिथे कसोटी मालिका खेळवली जाणार आहे. ...

भारतापेक्षा पाकिस्तानी संघ मजबूत, ट्वेंटी-२० वर्ल्ड कपमध्ये नक्कीच बदला घेऊ - इफ्तिखार अहमद - Marathi News |  Pakistan player Iftikhar Ahmed said that we will avenge our defeat in odi world cup 2023 by defeating India in T20 World Cup 2024  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारतापेक्षा पाकिस्तानी संघ मजबूत, ट्वेंटी-२० वर्ल्ड कपमध्ये नक्कीच बदला घेऊ - अहमद

नवनिर्वाचित कर्णधार शान मसूदच्या नेतृत्वात शेजाऱ्यांचा संघ कांगारूंशी भिडत आहे. ...

बॅटिंग टीममध्ये आहे, हेच बाबर आजम विसरला; सहकाऱ्याने मारलेला चेंडू अडवायला गेला, Video  - Marathi News | Video : Babar Azam’s brain-fade moment in Australia: Watch what ex-Pakistan captain did | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :बॅटिंग टीममध्ये आहे, हेच बाबर आजम विसरला; सहकाऱ्याने मारलेला चेंडू अडवायला गेला, Video 

वन डे वर्ल्ड कप स्पर्धेतील अपयश मागे टाकून पाकिस्तानला संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर गेला आहे. ...

मला पुरेपूर बॅटिंग मिळत नाही, आरामात २०० धावा करू शकतो; पाकिस्तानी खेळाडूची खदखद - Marathi News | In our team sometimes only fielding is required, otherwise I too can score 200 runs in a match in ODI cricket, said Pakistan player Iftikhar Ahmed | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"मला पुरेपूर बॅटिंग मिळत नसल्यामुळं...", पाकिस्तानी खेळाडूनं व्यक्त केली खदखद 

मागील काही दिवसांपासून पाकिस्तान क्रिकेट बोर्डात नाट्यमय घडामोडी घडल्या. ...