Babar Azam Latest news , मराठी बातम्या FOLLOW Babar azam, Latest Marathi News बाबर आजम हा पाकिस्तान संघाचा प्रमुख खेळाडू व कर्णधार आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सध्याच्या आघाडीच्या फलंदाजांमध्ये बाबरच्या नावाचा समावेश आहे. त्याची तुलना टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली याच्याशी केली जाते. तो पाकिस्तानच्या ट्वेंटी-२०, कसोटी व वन डे संघातील प्रमुख खेळाडू आहे. Read More
दोन्ही संघातील खेळाडूंच्या कामगिरीशिवाय या सामन्यात टॉसलाही खूप महत्त्व आहे. कारण... ...
अश्विनने बाबरची खेळी स्वार्थी होती, असा ठपका मारल्याचे पाहायला मिळत आहे. ...
Pakistan vs New Zealand, Champions Trophy 2025: न्यूझीलंडने दोन शतके ठोकली तर पाकिस्तानकडून एकही शतकवीर नाही ...
आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेच्या शुभारंभाच्या दिवशी मॅच पाकिस्तानची पण टीम इंडियाच्या ताफ्यातून आली आनंदाची बातमी ...
पाकिस्तानचा कर्णधार मोहम्मद रिझवान याने नाणेफेक जिंकून घेतला पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय ...
पाक कर्णधार मोहम्मद रिझवान याने ओपनिंग मॅचमध्ये संघाकडून सलामीला कोण येणार? यासंदर्भाती चित्र स्पष्ट केले आहे. ...
Shubman Gill Babar Azam, IND vs PAK Champions Trophy 2025 : शुबमन गिलने इंग्लंडविरूद्धच्या वनडे मालिकेत ठोकलं धमाकेदार शतक ...
बाबर आझमनं १२६ व्या सामन्यातील १२३ व्या डावात गाठला मैलाचा पल्ला, कोहलीनं यासाठी १३६ वेळा केली होती बॅटिंग ...