लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बाबर आजम

Babar Azam Latest news , मराठी बातम्या

Babar azam, Latest Marathi News

बाबर आजम हा पाकिस्तान संघाचा प्रमुख खेळाडू व कर्णधार आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सध्याच्या आघाडीच्या फलंदाजांमध्ये बाबरच्या नावाचा समावेश आहे. त्याची तुलना टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली याच्याशी केली जाते. तो पाकिस्तानच्या ट्वेंटी-२०, कसोटी व वन डे संघातील प्रमुख खेळाडू आहे.
Read More
३ बाद २६ धावा, पाकिस्तानची निघाली हवा! बाबर आजमच्या नावावर इतिहासातील 'टुकार' कामगिरी - Marathi News | T20 World Cup 2024 PAK vs USA Live Marathi : Babar Azam has scored the lowest score for an opener at the end of powerplay in T20WC history  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :३ बाद २६ धावा, पाकिस्तानची निघाली हवा! बाबर आजमच्या नावावर इतिहासातील 'टुकार' कामगिरी

नवख्या अमेरिकेच्या संघासमोर पाकिस्तानची हवा निघालेली पाहायला मिळतेय... ...

USA vs PAK : "पाकिस्तानविरूद्ध फक्त ३०-४० मिनिटं...", अमेरिकन कर्णधाराचा शेजाऱ्यांना इशारा - Marathi News | T20 World Cup 2024, USA vs PAK USA captain monank patel warns Pakistan team | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"पाकिस्तानविरूद्ध फक्त ३०-४० मिनिटं...", अमेरिकन कर्णधाराचा शेजाऱ्यांना इशारा

T20 World Cup 2024, USA vs PAK : आज पाकिस्तान आणि अमेरिका यांच्यात सामना होत आहे. ...

USA vs PAK : पहिल्या सामन्यापूर्वीच पाकिस्तानची डोकेदुखी वाढली; स्टार खेळाडू अमेरिकेविरूद्ध बाकावर - Marathi News | T20 World Cup 2024 usa vs pak Imad Wasim has been ruled out of Pakistan's first match against USA due to side strain | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :पाकिस्तानची डोकेदुखी वाढली; स्टार खेळाडू अमेरिकेविरूद्ध बाकावर

USA vs PAK Match Updates : ट्वेंटी-२० विश्वचषक २०२४ ला सुरुवात झाली आहे. ...

"पाकिस्तानला वर्ल्ड कप जिंकवून दे...", माजी खेळाडूचं बाबरला आव्हान अन् बोचरी टीका - Marathi News | Former Player Ahmed Shehzad Says Babar Azam Should Help Pakistan Win T20 World Cup 2024  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"पाकिस्तानला वर्ल्ड कप जिंकवून दे...", माजी खेळाडूचं बाबरला आव्हान अन् टीका

पाकिस्तानला इंग्लंडकडून ट्वेंटी-२० मालिकेत ०-२ असा दारूण पराभव पत्करावा लागला. ...

आम्हाला फक्त भारताविरूद्धच नाहीतर वर्ल्ड कप देखील जिंकायचाय - बाबर आझम - Marathi News | We want to win not only against India or also the World Cup 2024 says pakistan captain Babar Azam | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :आम्हाला फक्त भारताविरूद्धच नाहीतर वर्ल्ड कपही जिंकायचाय - बाबर आझम

India vs Pakistan : ९ तारखेला कट्टर प्रतिस्पर्धी भारत आणि पाकिस्तान न्यूयॉर्कच्या मैदानात आमनेसामने असतील. ...

वर्ल्ड कपसाठी पाकिस्तानचा संघ अमेरिकेत दाखल; गावस्करांना पाहून बाबरनं काय केलं? Video - Marathi News | Pakistan team arrives in America for t20 World Cup 2024 Babar azam meet legend sunil Gavaskar | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :पाकिस्तानचा संघ अमेरिकेत दाखल; गावस्करांना पाहून बाबरनं काय केलं?

पाकिस्तान आणि इंग्लंड यांच्यात चार सामन्यांची ट्वेंटी-२० मालिका खेळवली गेली. ...

पाकिस्तानचा दारूण पराभव होताच शोएबने कसली कंबर; वर्ल्ड कपसाठी सांगितली रणनीती - Marathi News | ENG vs PAK T20 Series News Shoaib Malik tries to boost players' morale after Pakistan's heavy defeat  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :पाकिस्तानचा पराभव होताच शोएबने कसली कंबर; वर्ल्ड कपसाठी सांगितली रणनीती

पाकिस्तानी संघाला इंग्लंडकडून दारूण पराभव पत्करावा लागला. ...

ENG vs PAK : वर्ल्ड कपच्या तोंडावर पाकिस्तानची बेक्कार धुलाई; शेजाऱ्यांचा ०-२ ने दारूण पराभव - Marathi News | ENG vs PAK 4th T20 Match England beat Pakistan in the 4th match by 7 wickets and 27 balls to spare and win the series 2-0 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :वर्ल्ड कपच्या तोंडावर पाकिस्तानची बेक्कार धुलाई; शेजाऱ्यांचा दारूण पराभव

देश असो की मग विदेश पाकिस्तानच्या पराभवाची मालिका कायम आहे. ...