lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बबनराव पाचपुते

बबनराव पाचपुते

Babanrao pachapute, Latest Marathi News

धनजंय मुंडेंनी पाचपुतेंची माफी मागावी, अन्यथा श्रीगोंद्यात पाय ठेऊ देणार नाही : भाजपा-सेनेच्या कार्यकर्त्यांचा इशारा - Marathi News | Dhananjay Munde, Panchpute, Otherwise, Shrigonda, BJP-Sena, activists, warning | Latest ahmadnagar News at Lokmat.com

अहमदनगर :धनजंय मुंडेंनी पाचपुतेंची माफी मागावी, अन्यथा श्रीगोंद्यात पाय ठेऊ देणार नाही : भाजपा-सेनेच्या कार्यकर्त्यांचा इशारा

बीड जिल्हा बँकेत कोट्यावधी रुपयांचा घोटाळा करून गोरगरिब माणसांच्या जमिनी कवडीमोल भावाने लुटणारे नेते धनजंय मुंडे हे राष्ट्रवादीच्या नेत्यांनी कसे पवित्र करून घेतले? ...

एकेकाळचा 'बबन्या' भाजपमध्ये बबनराव कसा होतो: धनंजय मुंडे - Marathi News | Dhananjay Munde political attack on Devendra Fadnavis | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :एकेकाळचा 'बबन्या' भाजपमध्ये बबनराव कसा होतो: धनंजय मुंडे

मुख्यमंत्री यांच्या या भूमिकेमुळे, त्यावेळी झालेले आरोप फक्त राष्ट्रवादी पक्षाला बदनाम करण्यासाठी होते. ...

पक्षांतरात नगरी नेते आघाडीवर; आयारामांकडेच जिल्ह्याचा कारभार - Marathi News | Ahmednagar's charge on Congress, NCP's Rebel leaders | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पक्षांतरात नगरी नेते आघाडीवर; आयारामांकडेच जिल्ह्याचा कारभार

भाजपमध्ये दाखल झालेल्या नेत्यांपैकी एकट्या राष्ट्रवादीतील चार नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. तर वैभव पिचड आणि संग्राम जगताप यांचा प्रवेश बाकी आहे. हे दोघे राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार आहे. ...

राहुल जगतापांसमोर पुन्हा माजी मंत्री बबनराव पाचपुतेंच आव्हान - Marathi News | Babanrao Panchaputen Challenge Against Rahul Jagtap | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राहुल जगतापांसमोर पुन्हा माजी मंत्री बबनराव पाचपुतेंच आव्हान

जानेवारी महिन्यात झालेल्या नगरपरिषदेची निवडणुक बबनराव पाचपुते आणि राहुल जगताप यांच्यासाठी प्रतिष्ठेची होती. ...

पंढरीची वारी देवाला भेटण्याचा राजमार्ग :- बबनराव पाचपुते - Marathi News | Pandhari wari means meet to God way : - Babanrao Pachpute | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पंढरीची वारी देवाला भेटण्याचा राजमार्ग :- बबनराव पाचपुते

संतांच्या संगतीत राहून सत्कर्म करत राहा. हे शरीर परोपकारासाठी आहे. हे ही विसरू नका... ...

माजी मंत्री बबनराव पाचपुते अपघातातून थोडक्यात बचावले - Marathi News | Former minister Babanrao Pachpute escaped from a car accident | Latest pune News at Lokmat.com

पुणे :माजी मंत्री बबनराव पाचपुते अपघातातून थोडक्यात बचावले

माजी मंत्री बबनराव पाचपुते शुक्रवारी रात्री साडेदहा वाजता भीषण अपघातातून थोडक्यात बचावले. ...

पक्ष आणि राज्य सरकारमधील शिस्त बिघडली : भाजपनेते बबनराव पाचपुते यांची खदखद - Marathi News | Discipline in party and state government has broken: BJP leader Babanrao Pachpute's exposure | Latest ahmadnagar News at Lokmat.com

अहमदनगर :पक्ष आणि राज्य सरकारमधील शिस्त बिघडली : भाजपनेते बबनराव पाचपुते यांची खदखद

राज्य सरकारमधील मंत्री लोकांच्या प्रश्नांकडे लक्ष देत नाहीत. प्रदेशाध्यक्षांना कार्यकर्त्यांचे प्रश्न ऐकून घ्यायला वेळ नाही. त्यामुळे सरकार आणि पक्षातील शिस्त बिघडली आहे, अशी टीका करीत माजी मंत्री बबनराव पाचपुते यांनी भाजपला घरचा आहेर दिला. ...

भीमाशंकर महाशिवरात्र यात्रा उत्साहात साजरी; एक लाख भाविकांनी घेतले दर्शन - Marathi News | Mahashivaratra Yatra in Bhimashankar; One lakh devotees took part in the exhibition | Latest pune News at Lokmat.com

पुणे :भीमाशंकर महाशिवरात्र यात्रा उत्साहात साजरी; एक लाख भाविकांनी घेतले दर्शन

श्रीक्षेत्र भीमाशंकर येथे महाशिवरात्रनिमित्त सुमारे एक लाख भाविकांनी दर्शन घेतले. शनिवार, रविवार या सुट्यांनंतर मंगळवारी महाशिवरात्र आल्याने व जवळ आलेल्या परीक्षांमुळे यावर्षी महाशिवरात्र यात्रेस भाविकांची संख्या कमी होती. ...