योगऋषी स्वामी रामदेवबाबा व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत २१ जून रोजी नांदेडमध्ये आंतरराष्ट्रीय योगदिनानिमित्त राज्यस्तरीय योग शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. ...
रामदेव बाबा म्हणाले होते की, बँकेवाले एवढे बेईमान असतील, याचा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देखील विचार केला नसेल. मला असं वाटते, बँकवाल्यांनी नोटबंदीत हजारो नव्हे तर लाखो कोटींची लूट केली. हा घोटाळा सुमारे तीन ते पाच लाख कोटींचा असेल, असंही रामदेव बाबा ...