लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बाबा रामदेव

बाबा रामदेव

Baba ramdev, Latest Marathi News

Yoga guru Ramdev loses his cool Pretrol pirce hike : पेट्रोलच्या वाढत्या किमतीबाबत विचारताच रामदेव बाबांचा पारा चढला; पत्रकाराला दिली धमकी - Marathi News | Yoga guru Ramdev loses his cool as reporter questions him on the fuel price hike, says 'shut up or face consequences'   | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पेट्रोलच्या वाढत्या किमतीबाबत विचारताच रामदेव बाबांचा पारा चढला; पत्रकाराला दिली धमकी, Video

पेट्रोल आणि डिझेलच्या दरात (petrol diesel prices increases) बुधवारी ८० पैशांनी वाढ करण्यात आली. सलग नवव्या दिवशी इंधनाच्या दरात वाढ झाली आहे. ...

"उत्पन्न वाढवावे लागेल अन्...", वाढत्या महागाईला सामोरे जाण्यासाठी बाबा रामदेव यांचा सल्ला  - Marathi News | yoga guru baba ramdev is asked about fuel price hikes says people should work harder to deal with inflation | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"उत्पन्न वाढवावे लागेल अन्...", वाढत्या महागाईला सामोरे जाण्यासाठी बाबा रामदेव यांचा सल्ला 

Baba Ramdev : करनालमध्ये एका कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आलेले योगगुरू बाबा रामदेव यांनी 'द काश्मीर फाइल्स' चित्रपटावर बोलताना नेत्यांवर निशाणा साधला आणि हा क्षुद्र राजकारणाचा परिणाम असल्याचे त्यांनी म्हटले आहे. ...

Ruchi Soya FPO : एका SMS नं बाबांच्या कंपनीला करवलं शीर्षासन, एकाच दिवसांत एवढं घटलं सब्सक्रिप्शन - Marathi News | Baba Ramdev Patanjali Ruchi soya fpo subscription falls investors withdraw bids | Latest business News at Lokmat.com

व्यापार :एका SMS नं बाबांच्या कंपनीला करवलं शीर्षासन, एकाच दिवसांत एवढं घटलं सब्सक्रिप्शन

रुचि सोयाही बाबा रामदेव यांच्या पतंजली ग्रुपचीच एक कंपनी आहे. हिच्या FPO ची इश्यू प्राइस 615-650 रुपये एवढी निश्चित करण्यात आली होती. रुची सोया ही देशातील सर्वात मोठ्या खाद्य तेल कंपन्यांपैकी एक आहे. ...

Baba Ramdev: बाबा रामदेव यांच्या ‘रुची सोया’ला सेबीने दिला मोठा धक्का, दिले असे आदेश - Marathi News | SEBI slaps Baba Ramdev's 'Ruchi Soya', gives investors a chance to withdraw bids | Latest business News at Lokmat.com

व्यापार :बाबा रामदेव यांच्या ‘रुची सोया’ला सेबीने दिला मोठा धक्का, दिले असे आदेश 

Baba Ramdev & 'Ruchi Soya' : रुची सोयाच्या एफपीओमध्ये गुंतवणुकीसाठी प्रेरित करण्यासाठी चुकीची पद्धत वापरण्यात आल्याने मार्केट रेग्युलेटरने गुंतवणूकदारांना आपली बोली मागे घेण्याची संधी दिली आहे. ...

Baba Ramdev: “रुचि सोया कंपनी एप्रिलपर्यंत ३३०० कोटींच्या कर्जातून मुक्त होईल”: बाबा रामदेव - Marathi News | baba ramdev claims ruchi soya industries fpo open become debt free till april and patanjali divya pharmacy may listed soon | Latest business News at Lokmat.com

व्यापार :“रुचि सोया कंपनी एप्रिलपर्यंत ३३०० कोटींच्या कर्जातून मुक्त होईल”: बाबा रामदेव

पतंजली ग्रुपच्या आणखी काही कंपन्या शेअर मार्केटमध्ये लिस्टिंग करण्याचा मेगा प्लान बाबा रामदेव यांनी केल्याचे सांगितले जात आहे. ...

अरे व्वा! फक्त 13,650 रुपयांत व्हा बाबा रामदेव यांचे बिझनेस पार्टनर; जाणून घ्या नेमकं कसं?  - Marathi News | ruchi soya fpo be business partner of baba ramdev by investing rs 13650 only | Latest business News at Lokmat.com

व्यापार :अरे व्वा! फक्त 13,650 रुपयांत व्हा बाबा रामदेव यांचे बिझनेस पार्टनर; जाणून घ्या नेमकं कसं? 

Ruchi Soya FPO : योगगुरू बाबा रामदेव यांच्या पतंजली आयुर्वेदने 2019 मध्ये रुची सोया ही कंपनी विकत घेतली होती. ...

Baba Ramdev: बाजारात मोठी घसरण, पण रॉकेट स्पीडनं पळतोय बाबा रामदेवांच्या कंपनीचा शेअर! - Marathi News | Share Market Baba Ramdev led ruchi soya stock jump 35 percent in two days Stock Market | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :बाजारात मोठी घसरण, पण रॉकेट स्पीडनं पळतोय बाबा रामदेवांच्या कंपनीचा शेअर!

ट्रेडिंग सत्राच्या शेवटी सेंसेक्‍स 709.17 प्‍वाइंट्सनी घसरून 55,776.85 अंकांवर बंद झाला. तर निफ्टी 208.30 अंकांची घसरण होऊन 16,663 अंकांवर बंद झाला. ...

Baba Ramdev: CM उद्धव ठाकरेंचं काम चांगलं, ED धाडसत्रावरही रामदेव बाबांनी मौन सोडलं - Marathi News | Baba Ramdev: Uddhav Thackeray's work is good, Ramdev Baba remained silent on ED Dhadsatra | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :CM उद्धव ठाकरेंचं काम चांगलं, ED धाडसत्रावरही रामदेव बाबांनी मौन सोडलं

११ वर्षाच्या प्रदीर्घ कालावधीनंतर रत्नागिरीकरांना रामदेव बाबा यांच्या सानिध्यात योग करण्याची सुवर्णसंधी मिळणार आहे. ...