लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अयोध्या

अयोध्या

Ayodhya, Latest Marathi News

Ayodhya Ram Mandir  अयोध्या ही प्रभू श्रीरामांची जन्मभूमी. हिंदूंसाठी पवित्र तीर्थस्थळ. इथल्या जागेचा वाद अनेक वर्षं सुप्रीम कोर्टात होता. अखेर, सर्वोच्च निकालानुसार अयोध्येत भव्य राम मंदिर उभं राहत आहे. २२ जानेवारी रोजी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी अनेक मान्यवरांच्या आणि धर्मगुरूंच्या उपस्थितीत या मंदिरात रामललाची प्राणप्रतिष्ठा करणार आहेत.
Read More
'मेरे राम, सूना-सूना आंगन मेरा...', फारुख अब्दुल्ला यांनी गायले श्रीराम भजन - Marathi News | 'Mere Ram, Suna-Suna Aangan Mera...', Farooq Abdullah sang Shri Ram Bhajan | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'मेरे राम, सूना-सूना आंगन मेरा...', फारुख अब्दुल्ला यांनी गायले श्रीराम भजन

Farooq Abdullah: '...तर येणाऱ्या पिढ्या आपल्याला माफ करणार नाहीत.' ...

'प्राणप्रतिष्ठा अयोध्येत, पण घराघरात प्रज्वलीत होणार श्रीराम ज्योती'; PM मोदींचे आवाहन... - Marathi News | ram Mandir ayodhya 'Pranpratistha in Ayodhya, but Shree Ram Jyoti will be lit in homes'; PM Modi's appeal | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'प्राणप्रतिष्ठा अयोध्येत, पण घराघरात प्रज्वलीत होणार श्रीराम ज्योती'; PM मोदींचे आवाहन...

पीएम मोदी सध्या देशभरातील विविध मंदिरांना भेटी देत आहेत. ...

राम मंदिर सोहळ्याचं निमंत्रण प्रकाश आंबेडकरांनी नाकारलं; "भाजपा अन् RSS नं..." - Marathi News | Prakash Ambedkar rejected invitation for the inauguration of Ram Mandir in Ayodhya | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राम मंदिर सोहळ्याचं निमंत्रण प्रकाश आंबेडकरांनी नाकारलं; "भाजपा अन् RSS नं..."

धर्म, पंथ याला देशापेक्षा सर्वोच्च ठेवणाऱ्या भाजपा आणि आरएसएसने त्यांच्या राजकीय फायद्यासाठी या सोहळ्यावर कब्जा केला आहे ...

मिळालं नाही प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमाचं निमंत्रण, केजरीवालांनी आखला असा प्लॅन; स्वतःच सांगितला - Marathi News | Didn't get an invitation to Pranpratistha program, Kejriwal made a plan; Said it himself | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मिळालं नाही प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमाचं निमंत्रण, केजरीवालांनी आखला असा प्लॅन; स्वतःच सांगितला

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी, आपण लवकरच अयोध्येला जाऊन रामललांचे दर्शन घेणार आहोत, असे म्हटले आहे. ...

भाविकांना अयोध्या नगरीचं हवाई दर्शन; राम मंदिर पाहण्यासाठी एवढं भाडं - Marathi News | Aerial view of Ayodhya city for devotees in UP; That's how much it costs to see the Ram temple by helicopter | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :भाविकांना अयोध्या नगरीचं हवाई दर्शन; राम मंदिर पाहण्यासाठी एवढं भाडं

अयोध्येत रामभक्त आणि पर्यटकांना हेलिकॉप्टरमधून अयोध्या नगरी पाहता येणार आहे ...

22 जानेवारीला जारी होणार राम मंदिरवाली 500 ची नवीन नोट? जाणून घ्या व्हायरल पोस्टचे सत्य... - Marathi News | Ram Mandir Ayodhya: new 500 note to be released on January 22? Know the truth behind the viral post | Latest fact-check News at Lokmat.com

फॅक्ट चेक :22 जानेवारीला जारी होणार राम मंदिरवाली 500 ची नवीन नोट? जाणून घ्या व्हायरल पोस्टचे सत्य...

सोशल मीडियावर श्रीराम आणि राम मंदिर असलेल्या 500च्या नोटेचा फोटो व्हायरल होत आहे. ...

प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या दिवशी दारू दुकाने बंद ठेवा; पुण्यातील देवस्थानांची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी - Marathi News | Keep liquor shops closed on Ramlalla Pratishtapana Demand for temples in Pune from District Collector | Latest pune News at Lokmat.com

पुणे :प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या दिवशी दारू दुकाने बंद ठेवा; पुण्यातील देवस्थानांची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

प्राणप्रतिष्ठापना सोहळा या पवित्र दिनी पुणे जिल्ह्यातील सर्व दारूची दुकाने बंद ठेवून हा पवित्र दिवस राष्ट्रीय सणाप्रमाणे साजरा करावा ...

प्रभू रामचरणी शिवप्रेमी ८० किलोचे खड्गअस्त्र अर्पण करणार - Marathi News | On th ocassion of ram mandir inauguration shivpremi will offer 80 kg stone weapon in navi mumbai | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :प्रभू रामचरणी शिवप्रेमी ८० किलोचे खड्गअस्त्र अर्पण करणार

मुठीला सोन्याचा मुलामा : खड्गाच्या पातीवर विष्णूचे दहा अवतार कोरले. ...