Ayodhya Ram Mandir अयोध्या ही प्रभू श्रीरामांची जन्मभूमी. हिंदूंसाठी पवित्र तीर्थस्थळ. इथल्या जागेचा वाद अनेक वर्षं सुप्रीम कोर्टात होता. अखेर, सर्वोच्च निकालानुसार अयोध्येत भव्य राम मंदिर उभं राहत आहे. २२ जानेवारी रोजी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी अनेक मान्यवरांच्या आणि धर्मगुरूंच्या उपस्थितीत या मंदिरात रामललाची प्राणप्रतिष्ठा करणार आहेत. Read More
Ram Mandir Ayodhya: अयोध्येतील प्रभू रामाचे मंदिर हे देशाचेच मंदिर बनले आहे. श्रद्धेला उधाण आलेले असताना रामराज्याच्या संकल्पनेचे उद्दिष्ट अधिक महत्त्वाचे! ...
PM Narendra Modi Mann Ki Baat: अयोध्येतील राम मंदिर, महिला सशक्तीकरणासह अनेक मुद्द्यांवर पंतप्रधान मोदींनी मन की बात कार्यक्रमाच्या माध्यमातून देशवासीयांशी संवाद साधला. ...
Republic Day Parade 2024: प्रजासत्ताक दिन दिल्लीत उत्साहात साजरा करण्यात आला. विविध राज्यांनी आपापले चित्ररथ साकारत संस्कृती, परंपरा, क्षमता यांचे दर्शन घडवले. ...