लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अयोध्या

अयोध्या

Ayodhya, Latest Marathi News

Ayodhya Ram Mandir  अयोध्या ही प्रभू श्रीरामांची जन्मभूमी. हिंदूंसाठी पवित्र तीर्थस्थळ. इथल्या जागेचा वाद अनेक वर्षं सुप्रीम कोर्टात होता. अखेर, सर्वोच्च निकालानुसार अयोध्येत भव्य राम मंदिर उभं राहत आहे. २२ जानेवारी रोजी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी अनेक मान्यवरांच्या आणि धर्मगुरूंच्या उपस्थितीत या मंदिरात रामललाची प्राणप्रतिष्ठा करणार आहेत.
Read More
लाखो भक्तांना अयोध्येत भोजनदान; हजारोंची निवासाची सोय, ४० ठिकाणी अन्नछत्र - Marathi News | offering food to lakhs of devotees in ayodhya accommodation for thousands food shelters at 40 places | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :लाखो भक्तांना अयोध्येत भोजनदान; हजारोंची निवासाची सोय, ४० ठिकाणी अन्नछत्र

२८ फेब्रुवारीपर्यंत चालणार उपक्रम; ४५ एकरच्या परिसरात तीर्थक्षेत्रपुरम ...

अयोध्येत पैठणचा कलाकार रेखाटणार रामायण; देशभरातील २० चित्रकारांना खास निमंत्रण - Marathi News | artist from paithan will draw ramayana in ayodhya special invitation to 20 painters from all over the country | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अयोध्येत पैठणचा कलाकार रेखाटणार रामायण; देशभरातील २० चित्रकारांना खास निमंत्रण

देभरातील २० उत्कृष्ट चित्रकारांकडून मंदिर परिसरातील भिंतीवर श्रीराम, लक्ष्मण, हनुमानासह विविध चित्रे रंगविण्यात येणार आहेत. ...

राम मंदिर उद्घाटनाचे निमंत्रण आले नाहीच: शरद पवार, इंडिया आघाडी एकसंघच - Marathi News | no invitation to ram mandir inauguration said sharad pawar | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :राम मंदिर उद्घाटनाचे निमंत्रण आले नाहीच: शरद पवार, इंडिया आघाडी एकसंघच

सत्ताधारी पक्षाकडे लोकांना देण्यासारखे काहीही नाही. केवळ राम मंदिर हा एकच मुद्दा ते फोकस करीत आहेत, असे शरद पवार म्हणाले. ...

योगी सरकारचा मोठा निर्णय; अयोध्या रेल्वे स्टेशनचे नाव बदलले, आता 'या' नावाने ओळखले जाणार - Marathi News | Ayodhya Ram Mandir: Ayodhya Railway Station: Yogi Sarkar's Big Decision; Ayodhya Railway Station Name Changed | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :योगी सरकारचा मोठा निर्णय; अयोध्या रेल्वे स्टेशनचे नाव बदलले, आता 'या' नावाने ओळखले जाणार

PM मोदींच्या हस्ते स्टेशनच्या नवीन इमारतीचे उद्घाटन होणार आहे, तत्पूर्वी मोठा निर्णय घेण्यात आला आहे. ...

Video: 'अमृत भारत एक्सप्रेस'च्या पायलट सीटवर रेल्वेमंत्री; आतमधून दाखवली संपूर्ण ट्रेन - Marathi News | Railway Minister Ashwini vaishnav on pilot seat of 'Amrit Bharat Express'; The entire train shown from the inside | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Video: 'अमृत भारत एक्सप्रेस'च्या पायलट सीटवर रेल्वेमंत्री; आतमधून दाखवली संपूर्ण ट्रेन

२२ जानेवारी रोजी अयोध्येत प्रभू श्रीराम प्राणपतिष्ठा सोहळा मोठ्या दिमाखात होत आहे. ...

राम मंदिराचा तळमजला तयार, पूर्वेला प्रवेशद्वार, मंदिर परिसरात आणखी काय काय? चंपत राय यांनी दिली माहिती   - Marathi News | The ground floor of Ram Mandir is ready, the east entrance, what else in the temple premises? Information given by Champat Rai | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राम मंदिराचा तळमजला तयार, पूर्वेला प्रवेशद्वार, मंदिर परिसरात आणखी काय काय?

Ram Mandir: सध्या देशातील धार्मिक आणि सांस्कृतिक वर्तळासह राजकीय विश्वाचं लक्षही अयोध्येकडे लागलेलं आहे. २२ जानेवारी २०२४ रोजी राम मंदिरामध्ये श्रीरामाची प्राणप्रतिष्ठापना होणार आहे. या सोहळ्याच जय्यत तयारी सध्या अयोध्येमध्ये सुरू आहे. ...

Ram Mandir Ground Report : अयोध्येतील राम मंदिर कसं असेल, पाहा एक्सक्लुझिव्ह ग्राऊंड रिपोर्ट - Marathi News | Ram Mandir Ground Report: How will the Ram Mandir in Ayodhya be, see the exclusive ground report | Latest adhyatmik Videos at Lokmat.com

आध्यात्मिक :Ram Mandir Ground Report : अयोध्येतील राम मंदिर कसं असेल, पाहा एक्सक्लुझिव्ह ग्राऊंड रिपोर्ट

Ram Mandir Ground Report : अयोध्येतील राम मंदिर कसं असेल, पाहा एक्सक्लुझिव्ह ग्राऊंड रिपोर्ट ...

मुंबई-अयोध्या थेट विमान प्रवास, IndiGo ची घोषणा; कधीपासून सुरू होईल सेवा? - Marathi News | Ram Mandir: Mumbai-Ayodhya direct flight, Indigo announces; When will the service start? | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई-अयोध्या थेट विमान प्रवास, IndiGo ची घोषणा; कधीपासून सुरू होईल सेवा?

दिल्ली, अहमदाबाद याशिवाय अयोध्या-मुंबई यांच्यात थेट प्रवास पर्यटन आणि व्यवसायाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण चालना देईल असं इंडिगोचे अधिकारी विनय मल्होत्रा यांनी म्हटलं आहे.  ...