शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

अयोध्या

Ayodhya Ram Mandir  अयोध्या ही प्रभू श्रीरामांची जन्मभूमी. हिंदूंसाठी पवित्र तीर्थस्थळ. इथल्या जागेचा वाद अनेक वर्षं सुप्रीम कोर्टात होता. अखेर, सर्वोच्च निकालानुसार अयोध्येत भव्य राम मंदिर उभं राहत आहे. २२ जानेवारी रोजी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी अनेक मान्यवरांच्या आणि धर्मगुरूंच्या उपस्थितीत या मंदिरात रामललाची प्राणप्रतिष्ठा करणार आहेत.

Read more

राष्ट्रीय : प्रभू श्रीरामाच्या प्रतिष्ठापणेसाठी कोणत्याही राज्याच्या मुख्यमंत्र्यांना निमंत्रण नाही; कारण काय?

राष्ट्रीय : आजीच्या घरातून ३ हजार क्विंटल तांदूळ, नेपाळमधून भेटवस्तूंनी सजवलेल्या ११०० थाळ्या; राम मंदिरात कुठून काय येणार?

राष्ट्रीय : जमीन विकली, उसनवारी करत राम मंदिरासाठी दिले १ कोटींचे दान! पहिल्या देणगीदाराला आमंत्रण

राष्ट्रीय : भगवा रंग, ताशी 130 किमी वेग... सर्वसामान्यांसाठी खास आहे अमृत भारत ट्रेन!

पुणे : Video: प्रभू श्री राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठापनेला केशव शंखनाद पथकाला निमंत्रण, पुणेकरांसाठी अभिमानास्पद बाब

राष्ट्रीय : अयोध्या विमानतळ प्रवाशांसाठी ६ जानेवारीपासून होणार सुरू; अमृत भारत एक्स्प्रेसचेही लोकार्पण

पुणे : राम मंदिर उद्घाटनाचे निमंत्रण आले तर नक्की जाणार : अजित पवार

मुंबई : राज्यभरात दुमदुमणार रामललाचा जयघोष; राम मंदिर सोहळ्यासाठी भाजपाकडून विशेष तयारी

राष्ट्रीय : ५ नव्या वंदे भारत, २ अमृत भारत एक्स्प्रेस; PM मोदी करणार लोकार्पण, अयोध्येला काय-काय मिळणार?

राष्ट्रीय : Video: जय श्रीराम! अयोध्येच्या एअरपोर्टवर सुखरूप उतरलं विमान; चाचणी यशस्वी