लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अयोध्या

अयोध्या, मराठी बातम्या

Ayodhya, Latest Marathi News

Ayodhya Ram Mandir  अयोध्या ही प्रभू श्रीरामांची जन्मभूमी. हिंदूंसाठी पवित्र तीर्थस्थळ. इथल्या जागेचा वाद अनेक वर्षं सुप्रीम कोर्टात होता. अखेर, सर्वोच्च निकालानुसार अयोध्येत भव्य राम मंदिर उभं राहत आहे. २२ जानेवारी रोजी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी अनेक मान्यवरांच्या आणि धर्मगुरूंच्या उपस्थितीत या मंदिरात रामललाची प्राणप्रतिष्ठा करणार आहेत.
Read More
अयोध्येतील श्रीराम जन्मभूमी मंदिरातील श्रीरामाच्या मूर्तीसाठी पुणेकर विणणार वस्त्र - Marathi News | Punekar will make cloths for the idol of Lord Rama in Sriram Janmabhoomi temple in Ayodhya | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अयोध्येतील श्रीराम जन्मभूमी मंदिरातील श्रीरामाच्या मूर्तीसाठी पुणेकर विणणार वस्त्र

- जे पी नड्डा, भैय्याजी जोशी, स्वामी गोविंद देव गिरी महाराज, मंगलप्रभात लोढा यांची उपस्थिती ...

Ram Mandir : 'हॅलो' नाही 'जय श्री राम'! मंदिर ट्रस्टचा उपक्रम; अतिथींशी बोलण्यासाठी विविध भाषांचे तज्ज्ञ - Marathi News | Ram Mandir Trust has taken a unique initiative for the grand event of the temple and will have experts in various languages to speak to the guests, who will start the conversation by saying Jai Shri Ram instead of hello  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :'हॅलो' नाही 'जय श्री राम'! मंदिर ट्रस्टचा उपक्रम; अतिथींशी बोलण्यासाठी विविध भाषांचे तज्ज्ञ

ram mandir ayodhya : अयोध्येत २२ जानेवारीला होणाऱ्या रामललाच्या मूर्तीच्या अभिषेकाची तयारी अंतिम टप्प्यात आहे. ...

गोमंतकीयांची अयोध्येपर्यंत पदयात्रा; साईभक्त परिवाराच्यावतीने ३ जानेवारीपासून आयोजन - Marathi News | gomantakiya wari for ayodhya from 3rd january | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गोमंतकीयांची अयोध्येपर्यंत पदयात्रा; साईभक्त परिवाराच्यावतीने ३ जानेवारीपासून आयोजन

३ जानेवारी ते २५ फेब्रुवारी २०२४ या काळात ही पदयात्रा होईल. ...

अयोध्या वारी! १४०० किमी मार्ग, ९० दिवसांचा वेळ; हनुमंतांची साथ अन् श्रीराम दर्शनाची आस - Marathi News | west bengal ram devotee started foot travel to ayodhya to visit ram mandir 1400 km long journey from murshidabad | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अयोध्या वारी! १४०० किमी मार्ग, ९० दिवसांचा वेळ; हनुमंतांची साथ अन् श्रीराम दर्शनाची आस

Ram Mandir Ayodhya Wari: प. बंगालमधील अराजकता दूर व्हावी. देशात रामराज्याची पुन्हा स्थापना व्हावी, यासाठी एक व्यक्ती बहरामपूर येथून अयोध्येला पायी निघाली आहे. ...

अयोध्येतून आलेले अक्षता कलश मराठवाडा, खान्देशातील १५ जिल्ह्यांत रवाना - Marathi News | Akshata Kalash from Ayodhya left for 15 districts of Marathwada, Khandesh | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :अयोध्येतून आलेले अक्षता कलश मराठवाडा, खान्देशातील १५ जिल्ह्यांत रवाना

अयोध्येत येण्यासाठी संत-महंतांना आग्रहाचे आमंत्रण ...

‘चलायचं ना अयोध्येला? तुम्हाला आलेय निमंत्रण?’ श्रीराम जन्मोत्सवाच्या आल्या अक्षता - Marathi News | Do you want to go to Ayodhya? Have you received an invitation?' Akshata came from Shri Ram Janmotsavam in Chhatrapati Sambhajinagar | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :‘चलायचं ना अयोध्येला? तुम्हाला आलेय निमंत्रण?’ श्रीराम जन्मोत्सवाच्या आल्या अक्षता

दीड लाख कार्यकर्ते मराठवाडा व खान्देशातील १५ लाख कुटुंबांपर्यंत निमंत्रण पोहोचविणार आहेत ...

अयोध्येतील विमानतळाचे अवघे ५ टक्के काम शिल्लक; मंदिराच्या धर्तीवरच इमारतीचे डिझाइन - Marathi News | Airport in Ayodhya only 5 percent work left; The design of the building is on the lines of a temple | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अयोध्येतील विमानतळाचे अवघे ५ टक्के काम शिल्लक; मंदिराच्या धर्तीवरच इमारतीचे डिझाइन

विमानतळाचे डिझाइन राममंदिराच्या धर्तीवर तयार करण्यात आले आहे. तीन टप्प्यांत हे बांधून पूर्ण केले जाणार आहे.  ...

रामलल्ला प्राणप्रतिष्ठा महोत्सवाच्या तयारीला वेग; ४ हजार संत-महंतांना आमंत्रण, पत्रे पाठवली - Marathi News | around more than 4 thousand invitation letter start to send for ram lalla pran pratishtha program | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :रामलल्ला प्राणप्रतिष्ठा महोत्सवाच्या तयारीला वेग; ४ हजार संत-महंतांना आमंत्रण, पत्रे पाठवली

Ayodhya Ram Mandir: अयोध्येत राम मंदिरात होणाऱ्या रामलल्ला प्राणप्रतिष्ठा सोहळ्याची जय्यत तयारी सुरू आहे. ...