गुजरातच्या अक्षर पटेलनं चेन्नई कसोटीतून टीम इंडियात पदार्पण केलं. २०१४ मध्ये त्यानं वन डे व २०१५मध्ये ट्वेंटी-२० संघातून पदार्पण केलं होतं, परंतु कसोटी संघात स्थान मिळवण्यासाठी त्याला वाट पाहावी लागली. त्यानं पहिल्याच कसोटीत पाच विकेट्स घेण्याचा पराक्रम केला. दुसऱ्या कसोटीत ६ विकेट्स घेत त्यानं १९८८नंतरचा विक्रम मोडला. Read More
भारताचा ऑस्ट्रेलिया दौरा अन् मायदेशातील इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत वेगवेगळ्या फॉरमॅटमध्ये टीम इंडियाच्या पदार्पणवीरांनी मिळालेल्या संधीचं सोनं केलं. मागील चार महिन्यांत टीम इंडियाला जवळपास १० तगडे खेळाडू मिळाले आहेत आणि ही युवा फौज भल्याभल्या प्रतिस् ...
WTC Final: 6 players will miss the historic match ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड या तगड्या संघांना पराभवाची धुळ चारून टीम इंडियानं आयसीसी जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या ( ICC World Test Championship) फायनलमध्ये धडक मारली. ...
IND vs ENG, 4th Test : इंग्लंडच्या पहिल्या डावातील २०५ धावांच्या प्रत्युत्तरात भारतानं ३६५ धावा करून १६० धावांची आघाडी घेतली. इंग्लंडचा दुसरा डाव आर अश्विन ( R Ashwin) आणि अक्षर पटेल ( Axar Patel) यांनी १३५ धावांवर गुंडाळला. अक्षर पटेलनं ४८ धावांत ...