गुजरातच्या अक्षर पटेलनं चेन्नई कसोटीतून टीम इंडियात पदार्पण केलं. २०१४ मध्ये त्यानं वन डे व २०१५मध्ये ट्वेंटी-२० संघातून पदार्पण केलं होतं, परंतु कसोटी संघात स्थान मिळवण्यासाठी त्याला वाट पाहावी लागली. त्यानं पहिल्याच कसोटीत पाच विकेट्स घेण्याचा पराक्रम केला. दुसऱ्या कसोटीत ६ विकेट्स घेत त्यानं १९८८नंतरचा विक्रम मोडला. Read More
Ind Vs Ban 2nd Test: पहिल्या डावात ८७ धावांनी पिछाडीवर पडलेल्या बांगलादेशचा दुसरा डाव २३१ धावांत आटोपला. त्यामुळे दुसऱ्या कसोटीसह मालिका खिशात घालण्यासाठी भारतासमोर १४५ धावांचे आव्हान आहे. बांगलादेशकडून लिटन दास ७३ आणि झाकीर हसनने ५१ धावांची खेळी केल ...