गुजरातच्या अक्षर पटेलनं चेन्नई कसोटीतून टीम इंडियात पदार्पण केलं. २०१४ मध्ये त्यानं वन डे व २०१५मध्ये ट्वेंटी-२० संघातून पदार्पण केलं होतं, परंतु कसोटी संघात स्थान मिळवण्यासाठी त्याला वाट पाहावी लागली. त्यानं पहिल्याच कसोटीत पाच विकेट्स घेण्याचा पराक्रम केला. दुसऱ्या कसोटीत ६ विकेट्स घेत त्यानं १९८८नंतरचा विक्रम मोडला. Read More
IND vs ENG 1st Test Live Updates Day 3 - भारतीय संघाने पहिल्या कसोटीवरील पकड मजबूत केली आहे. इंग्लंडच्या २४६ धावांच्या प्रत्युत्तरात भारताने मजबूत आघाडी घेतली आहे. ...