शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

अवनीत कौर

Avneet Kaur  : अवनीत कौरने वयाच्या ८व्या वर्षी ‘डान्स इंडिया डान्स लिटील मास्टर’ या डान्स रिअ‍ॅलिटी शोमधून करिअरची सुरूवात केली होती. यानंतर ती अनेक मालिकेत झळकली. सोशल मीडियावर ती प्रचंड अ‍ॅक्टिव्ह आहे आणि सोशल मीडियावरील ग्लॅमरस फोटोंमुळे ती चर्चेत येत असते. मर्दानी 2 आणि करीब करीब सिंगल या सिनेमातही तिने काम केले आहे. ती लवकरच ‘टिकू वेड्स शेरू’ या चित्रपटात नवाजची हिरोईन बनणार आहे. 

Read more

फिल्मी : २२व्या वर्षी अवनीत कौर झाली Engaged? बोटातील रिंग दाखवत म्हणाली- चांगल्या गोष्टी...

फिल्मी : नवाजुद्दीन सिद्दीकीचा 'टीकू वेड्स शेरु' वादाच्या भोवऱ्यात, अभिनेत्याचे २१ वर्षीय अभिनेत्रीसोबतचे किसिंग सीन चर्चेत

फिल्मी : दीपिका पादुकोण की आलिया भट? 'द मार्व्हल्स'मधील भूमिकांसाठी कोणत्या बॉलिवूड अभिनेत्री कलाकार शोभून दिसतील ? वाचा पब्लिक काय म्हणतेय ते!

फिल्मी : Avneet kaur: अवनीत कौरचं नशीब फळफळलं! अभिनेत्रीला मिळाला मोठा प्रोजेक्ट

फिल्मी : Avneet Kaur Video on Besharam Rang: अवनीत कौरच्या 'सुपर हॉट' अदांनी नेटकरी घायाळ, 'बेशरम रंग'चं असं व्हर्जन पाहिलंय का?

फिल्मी : 'शहजादीचा मृत्यू आणि अलीबाबाला जेल'; तुनिशाच्या जागी दिसणार 'अवनीत कौर' ? तुनिशाच्या मालिकेचा चॅप्टर २...