UM कंपनीने भारतात आपल्या Renegade Commando Classic ची कार्बोरेटर व्हेरियंट बाईक लाँच केली आहे. या बाईकची किंमत भारतात 1.95 लाख रुपये (दिल्लीतील एका शोरुमध्ये) इतकी आहे. ...
अमेरिकेतील नामांकित कंपनी Cleveland CycleWerks (CCW) ने Ace Deluxe आणि Misfit या बाईक्स गेल्या काही काही दिवसांपूर्वी भारतात लाँच केल्या आहेत. यामधील एका बाईकची किंमत कंपनीकडून कमी करण्यात आली आहे. ...