लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
वाहन

वाहन

Automobile, Latest Marathi News

Coronavirus : कोरोनाचा फटका : देशातील वाहन कंपन्यांचे उत्पादन प्रकल्प बंद - Marathi News | Coronavirus: Country's production plants closed for production | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Coronavirus : कोरोनाचा फटका : देशातील वाहन कंपन्यांचे उत्पादन प्रकल्प बंद

coronavirus : महिंद्रा अँड महिंद्रा, होंडा कार्स आणि फियाट यांनीही आपले प्रकल्प बंद केले आहेत. ...

बीएस 6 वाहन घेताय? मग ही काळजी जरूर घ्या! नाहीतर खिसा रिकामा होईल - Marathi News | BS6 Vehicle? Then take care of this! Otherwise the pocket will be empty hrb | Latest auto Photos at Lokmat.com

ऑटो :बीएस 6 वाहन घेताय? मग ही काळजी जरूर घ्या! नाहीतर खिसा रिकामा होईल

नवीन श्रेणीतील वाहनांमुळे प्रदूषण कमालीचे घटणार आहे. मात्र, याचबरोबर नीट काळजी न घेतल्यास खिसाही कापला जाणार आहे. ...

घरीच बसा, जुनी कार विका; मारुती सुझुकीने आणली योजना - Marathi News | Sit at home, sold your old car; The plan brought by Maruti Suzuki hrb | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :घरीच बसा, जुनी कार विका; मारुती सुझुकीने आणली योजना

स्थानिक एजंट, ओएलएक्स आणि ऑनलाईन कार खरेदी विक्री वेबसाईटमुळे मारुतीला मोठा फटका बसला आहे. ...

बीएस-४ मानकांच्या वाहनांची नोंदणी रद्द होणार! - Marathi News | Registration of BS-4 standard vehicles will be canceled! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :बीएस-४ मानकांच्या वाहनांची नोंदणी रद्द होणार!

मुदतीत नोंदणी न केल्यास त्यानंतर कायमस्वरूपी त्या वाहनांची नोंदणी रद्द होणार आहे. ...

corona virus : औरंगाबादमधील ‘ऑटो’ उद्योगाला ‘कोरोना’ची लागण - Marathi News | Corona's Influence on 'Automobile' Industry of Aurangabad | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :corona virus : औरंगाबादमधील ‘ऑटो’ उद्योगाला ‘कोरोना’ची लागण

येत्या १५ दिवसांत चीन पूर्वपदावर नाही आले, तर आगामी काळ उद्योग विश्वाला अडचणीचा ठरू शकेल. ...

सावधान...! हे पाच नियम मोडल्यास तीन महिन्यांसाठी लायसन जप्त होणार - Marathi News | Careful...! If you break these five moter vehicle rules, the license will be seized for three months hrb | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :सावधान...! हे पाच नियम मोडल्यास तीन महिन्यांसाठी लायसन जप्त होणार

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर वेगाची मर्यादा ओलांडल्यास टोलनाक्यावर थांबवून हजाराची पावती फाडून लायसन जप्त केले जाते. तसेच हे लायसन तीन महिन्यांसाठी निलंबित केले जाते. असे काही नियम आहेत जे मोडल्यावर लायसन निलंबित करण्यात येतात.  ...

न पाहिले कधी! स्कूटरलाही आला रिव्हर्स गिअर; पियाजिओची करामत - Marathi News | Never seen! Vespa Scooter has a reverse gear; The miracles of Piaggio | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :न पाहिले कधी! स्कूटरलाही आला रिव्हर्स गिअर; पियाजिओची करामत

कंपनीने सध्या या स्कूटरची किंमत जाहीर केलेली नाही, परंतू ही स्कूटर बजाज, हिरोच्या स्कूटरना टक्कर देणारी असून तीची किंमत 1 ते 1.25 लाखांच्या आसपास असण्य़ाची शक्य़ता आहे.  ...

Video: पेट्रोल पंपावर कारचा दरवाजा कधीच उघडू नका; वाचा कारण - Marathi News | Video: Never open a car door at a petrol pump; Read scientific reason | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :Video: पेट्रोल पंपावर कारचा दरवाजा कधीच उघडू नका; वाचा कारण

एका पेट्रोल पंपावर मोबाईल, सिगारेट, लायटर असे काहीही कारण नसतानाही कारला आग लागली आहे. ...