लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
वाहन

वाहन

Automobile, Latest Marathi News

अवघ्या 68,000 रुपयांत खरेदी करू शकता Darwin ची नवीन इलेक्ट्रिक स्कूटर, शानदार फीचर्ससह लाँच - Marathi News | Darwin Group forays into e-scooter, launches affordable range, Check price, features | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :स्वस्त अन् मस्त Darwin ची नवीन इलेक्ट्रिक स्कूटर लाँच

Darwin Electric Scooter : कंपनीने या तिन्ही इलेक्ट्रिक स्कूटर मॉडेल्सला अनेक फिचरसह बाजारात आणले आहे, ज्यात शानदार डिझाइन, उत्तम सस्पेन्शन आणि रिजनरेटिव्ह ब्रेकिंग यांचा समावेश आहे. ...

केवळ १२ दिवसांत TATA च्या 'या' कारनं केली जबरदस्त कमाल, बनली दुसरी बेस्ट सेलिंग कार - Marathi News | tata punch now second best selling tata car within 12 days of launch know more details and price | Latest auto Photos at Lokmat.com

ऑटो :केवळ १२ दिवसांत TATA च्या 'या' कारनं केली जबरदस्त कमाल, बनली दुसरी बेस्ट सेलिंग कार

TATA Puch Best Selling Sale : टाटा पंच भारतात 18 ऑक्टोबर 2021 रोजी लाँच करण्यात आली. ग्राहकांकडून या कारला मिळाला उत्तम प्रतिसाद. ...

Corbett EV : एकदा चार्ज केल्यानंतर धावणार 200 किमी, Boom Motors ची इलेक्ट्रिक स्कूटर लाँच - Marathi News | Boom Corbett EV launched in India: Check price, range, etc. here | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :एकदा चार्ज केल्यानंतर धावणार 200 किमी, कॉर्बेट इलेक्ट्रिक स्कूटर लाँच

Boom Corbett EV launched in India: कंपनी आजपासून म्हणजेच 12 नोव्हेंबर 2021 पासून नवीन कॉर्बेट इलेक्ट्रिक स्कूटरसाठी बुकिंग सुरू करणार आहे. ...

Airbags In Two Wheelers : आता बाईक आणि स्कूटरमध्येही मिळणार एअरबॅग, 'या' दोन कंपन्यांनी सुरू केलं काम - Marathi News | Two wheeler airbags Piaggio Autoliv join hands to improve rider safety | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :आता बाईक आणि स्कूटरमध्येही मिळणार एअरबॅग, 'या' दोन कंपन्यांनी सुरू केलं काम

Airbags In Two Wheelers : आपण कारमध्ये एअरबॅग्स मिळत असल्याचं तर ऐकलं होतं, परंतु आता दोन कंपन्या दुचाकींमध्येही एअरबॅग देण्यावर काम करत आहेत. ...

यंदा वाहन विक्री झाली २२ टक्क्यांनी कमी; १० वर्षांतील नीचांक, दिवाळी गेली वाईट - Marathi News | Vehicle sales down 22% this year; Low in 10 years, Diwali is going bad | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :यंदा वाहन विक्री झाली २२ टक्क्यांनी कमी; १० वर्षांतील नीचांक, दिवाळी गेली वाईट

वाहन क्षेत्रासाठी हा १० वर्षांतील सर्वाधिक वाईट हंगाम राहिला. ...

Tata Motors ने केली ‘या’ कंपनीसोबत भागीदारी; वाहन खरेदीवर होणार मोठा फायदा, पाहा - Marathi News | tata motors join hands with equitas sfb mou to offer attractive financial solutions for customers | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :Tata Motors ने केली ‘या’ कंपनीसोबत भागीदारी; वाहन खरेदीवर होणार मोठा फायदा, पाहा

Tata Motors आणि Equitas SFB यांच्या कराराअंतर्गत ग्राहकांना आकर्षक आर्थिक स्कीमचा लाभ मिळेल. ...

Electric Chargers: आता घरीच बसवा इलेक्ट्रिक कारसाठी चार्जर, फक्त 'इतका' खर्च करावा लागेल, केजरीवाल सरकारचा निर्णय  - Marathi News | Installation of Private Electric Vehicle Charger Will Cost Delhi Residents Rs. 2,500 | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :इलेक्ट्रिक गाड्यांसाठी आता घरीच बसवा चार्जर, यासाठी मोजावे लागतील 'इतके' पैसे

Delhi Electric Chargers: दिल्ली सरकार मॉल्स, अपार्टमेंट्स, हॉस्पिटल्स आणि शहरातील इतर ठिकाणी दुचाकी आणि तीन चाकी वाहनांसह हलक्या इलेक्ट्रिक वाहनांसाठी वैयक्तिक चार्जर बसविण्यासाठी केवळ 2,500 रुपये शुल्क आकारेल. ...

पीयूसी नसेल तर होऊ शकतो १० हजारांचा दंड; वाहनांसंदर्भात एक नवीन अधिसूचना जारी - Marathi News | If there is no PUC, a fine of Rs 10,000 can be imposed; Issued a new notification regarding vehicles | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पीयूसी नसेल तर होऊ शकतो १० हजारांचा दंड; वाहनांसंदर्भात एक नवीन अधिसूचना जारी

बाईक असो अथवा कार सर्व वाहनांसाठी पीयूसी प्रमाणपत्र बंधनकारक आहे. ...