लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
वाहन

वाहन

Automobile, Latest Marathi News

सायकल चोरी झाली म्हणून  YouTube वर शिकून बनवली Anti-Theft E-Cycle - Marathi News | assam make in india innovation theft proof means anti theft e cycle with alarm gps by samrat nath | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :सायकल चोरी झाली म्हणून  YouTube वर शिकून बनवली Anti-Theft E-Cycle

Anti-Theft E-Cycle Innovation : या सायकलचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे कोणीतरी चोरण्याचा प्रयत्न करताच, सायकल मालकाच्या फोनवर मेसेजसह अलार्म अॅक्टिव्हेट होईल. ...

व्हीआयपी नंबरचा स्वॅग, स्कूटी खरेदीसाठी खर्च केले 16.15 लाख रुपये - Marathi News | scooty vip number honda activa a man spend more than sixteen lacs chandigarh | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :व्हीआयपी नंबरचा स्वॅग, स्कूटी खरेदीसाठी खर्च केले 16.15 लाख रुपये

scooty vip number : मीडिया रिपोर्ट्सनुसार, फॅन्सी नंबर प्लेटवर लाखो रुपये खर्च करणाऱ्या व्यक्तीचे नाव बृज मोहन आहे. ...

चालवणे तर दूरच, हेल्मेट घातल्याशिवाय 'ही' स्कूटर स्टार्ट सुद्धा होणार नाही - Marathi News | this bmw c400gt scooter will not start without wearing helmet | Latest auto Photos at Lokmat.com

ऑटो :चालवणे तर दूरच, हेल्मेट घातल्याशिवाय 'ही' स्कूटर स्टार्ट सुद्धा होणार नाही

BMW ब्रँड नाव लक्झरी सेगमेंटसाठी ओळखले जाते. अशा परिस्थितीत, BMW C400 GT ची किंमत देखील लक्झरी सेगमेंटची आहे ...

फक्त 3.6 सेकंदात 100 किमी रेंज; BMW F 900 XR भारतात लाँच - Marathi News | bmw motorrad launched 2022 f 900 xr adventure motorcycle in india | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :फक्त 3.6 सेकंदात 100 किमी रेंज; BMW F 900 XR भारतात लाँच

BMW F 900 XR : या बाईकमध्ये शक्तिशाली 895 सीसी, वॉटर-कूल्ड, 4-स्ट्रोक इन-लाइन 2 इंजिन आहे, जे 103 बीएचपी पॉवर आणि 92 एनएन पीक टॉर्क जनरेट करते. ...

Maruti Suzuki Ertiga Launch : 7 सीटर एर्टिगाची भारतात धमाकेदार एंट्री, इंजिनसह बरेच फीचर्स नवीन  - Marathi News | Maruti Suzuki Ertiga 2022 launched; gets new engine, 6-speed AT. Check price | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :7 सीटर एर्टिगाची भारतात धमाकेदार एंट्री, इंजिनसह बरेच फीचर्स नवीन 

Maruti Suzuki Ertiga Launch : कंपनीने एर्टिगा या 7-सीटर MPV मध्ये बरेच मोठे बदल केले आहेत, ज्यामुळे कारला एक फ्रेश लुक देण्यात आला आहे. ...

'या' स्कूटर्स चालवण्यासाठी नोंदणी क्रमांक किंवा ड्रायव्हिंग लायसन्स गरज नाही - Marathi News | bikes no need for driving license and registration for these two wheeler | Latest auto Photos at Lokmat.com

ऑटो :'या' स्कूटर्स चालवण्यासाठी नोंदणी क्रमांक किंवा ड्रायव्हिंग लायसन्स गरज नाही

Electric Scooter : टू व्हीलर सेगमेंटमध्ये अशा काही स्कूटर आहेत, ज्या चालवण्यासाठी नोंदणी क्रमांक आणि ड्रायव्हिंग लायसन्स आवश्यक नाही. ...

Mahindra Car Price Hike : महिंद्राने ग्राहकांना दिला झटका, कार 63000 रुपयांपर्यंत महागल्या - Marathi News | mahindra car price hike cars expensive by 63000 rupees mahindra thar mahindra xuv 700 | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :महिंद्राने ग्राहकांना दिला झटका, कार 63000 रुपयांपर्यंत महागल्या

Mahindra Car Price Hike : महिंद्रा अँड महिंद्राने आपल्या सर्व मॉडेल्सच्या किमती 2.5 टक्क्यांनी वाढवल्या आहेत. ही दरवाढ तत्काळ प्रभावाने लागू झाली आहे. ...

पेट्रोलसोबतच इलेक्ट्रिकवरही धावणार होंडाची 'ही' कार; मायलेजही शानदार! - Marathi News | honda city hybrid car launch today check price features booking delivery details | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :पेट्रोलसोबतच इलेक्ट्रिकवरही धावणार होंडाची 'ही' कार; मायलेजही शानदार!

Honda city hybrid car launch : होंडाची होंडा सेन्सिंग टेक्नॉलॉजी असणार आहे. तसेच होंडाची स्वतःची विकसित ADAS मिळेल. ...