लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
वाहन

वाहन

Automobile, Latest Marathi News

Hyundai Stargazer: Hyundai लॉन्च करणार सर्वात स्वस्त 7-सीटर कार, Ertiga आणि Carens सोबत टक्कर - Marathi News | Hyundai Stargazer: Hyundai to launch cheapest 7-seater car, collide with Ertiga and Carens | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :Hyundai लॉन्च करणार सर्वात स्वस्त 7-सीटर कार, Ertiga आणि Carens सोबत टक्कर

Hyundai Stargazer:MPV सेगमेंटवर वर्चस्व गाजवण्यासाठी Hyundai India स्वस्त 7-सीटर कार लॉन्च करण्याच्या तयारीत आहे. ...

'पेट्रोलचे भरपूर पैसे वाचतायेत'; जगातील सर्वात अनोखी कार! - Marathi News | world smallest car lowest fuel bill in the country shares experience | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :'पेट्रोलचे भरपूर पैसे वाचतायेत'; जगातील सर्वात अनोखी कार!

world smallest car : कारची लांबी 134 सेमी, रुंदी 98 सेमी आणि उंची 100 सेमी आहे. कारला 3 चाके आहेत. ब्रिटनच्या Peel Engineering कंपनीने ही कार तयार केली आहे. ...

भारतातील सर्वात स्वस्त मायलेज देणाऱ्या बाईक्स; जाणून घ्या काय आहेत फीचर्स आणि किंमत? - Marathi News | bikes cheapest best mileage bike in india check here price features and more details | Latest auto Photos at Lokmat.com

ऑटो :भारतातील सर्वात स्वस्त मायलेज देणाऱ्या बाईक्स; जाणून घ्या काय आहेत फीचर्स आणि किंमत?

best mileage bike : TVS Sport ही मायलेज देणारी बाईक आहे. या बाईकची सुरुवातीची किंमत 59130 रुपये आहे. ...

फॉक्सवॅगनच्या गाड्यांना आग लागू शकते, कंपनीने 1 लाखांहून अधिक गाड्या परत मागवल्या  - Marathi News | volkswagen group recalled over 1 lakh cars due to fire issue | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :फॉक्सवॅगनच्या गाड्यांना आग लागू शकते, कंपनीने 1 लाखांहून अधिक गाड्या परत मागवल्या 

Volkswagen : फॉक्सवॅगनची सब्सिडियरी ब्रँड ऑडीच्या जवळपास 24,400 गाड्या परत मागवण्यात आल्या आहेत. स्कोडा आणि सीट वाहनेही या रिकॉलच्या कक्षेत आली आहेत. ...

Splendor चा इलेक्ट्रिक अवतार पाहून तुम्हीही म्हणाल ‘Wow’, सिंगल चार्जमध्ये 180 KM पर्यंत रेंज - Marathi News | hero splendor electric render appears online looks promising and cool | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :Splendor चा इलेक्ट्रिक अवतार पाहून तुम्हीही म्हणाल ‘Wow’, 180 KM पर्यंत रेंज

Hero Splendor Electric : विनय राज सेमशेखर यांनी अलीकडेच हिरो स्प्लेंडरचा (Hero Splendor) इलेक्ट्रिक अवतार ऑनलाइन दाखवला आहे. ...

Electric Scooter Caught Fire : आणखी एका इलेक्ट्रिक स्कूटरला लागली आग; तुमच्याकडेही असेल तर व्हा सतर्क! - Marathi News | electric scooter caught fire incident at manapparai after pune ola scooter | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :आणखी एका इलेक्ट्रिक स्कूटरला लागली आग; तुमच्याकडेही असेल तर व्हा सतर्क!

electric scooter caught fire incident : महाराष्ट्रातील पुणे आणि तामिळनाडूमधील वेल्लोरनंतर आता नवीन घटना तामिळनाडूतील मन्नपराई येथे घडली आहे. ...

Shocking Auto Sector Survey: सर्व्हेत मोठा खुलासा! नवीन कार घ्यायच्या विचारात असाल तर... ८० टक्के लोकांचा निर्णय आधी पहा - Marathi News | Shocking Auto sector Survey: 80 percent avoid buying a new car; More inclined towards EV bikes | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :सर्व्हेत मोठा खुलासा! नवीन कार घ्यायच्या विचारात असाल तर... ८० टक्के लोकांचा निर्णय आधी पहा

Trend about Automobile Sector: ऑटोमोबाईल क्षेत्रावर गेल्या तीन-चार वर्षांपासून संकट कोसळले आहे. आता कुठे सारे रुळावर येत आहे. ...

Toyota ग्राहकांना मोठा धक्का बसणार; 1 एप्रिलपासून किमती वाढणार - Marathi News | toyota india to increase prices across the range from 1st april  | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :Toyota ग्राहकांना मोठा धक्का बसणार; 1 एप्रिलपासून किमती वाढणार

Toyota India : शनिवारी एक निवेदन जारी करून टोयोटाने सांगितले की, वाढत्या किमतीच्या किमती आणि कच्च्या मालाच्या किमतीत अलीकडेच झालेली वाढ यामुळे किमती वाढवणे आवश्यक होते. ...