लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
वाहन

वाहन

Automobile, Latest Marathi News

Jeep Meridian Launch: Jeep ने लॉन्च केली नवीकोरी Meridian, Toyota Fortuner शी टक्कर; जाणून घ्या किंमत आणि फीचर्स - Marathi News | Jeep Meridian Launch: Jeep launched Meridian, know Price and Features | Latest auto Photos at Lokmat.com

ऑटो :Jeep ने लॉन्च केली नवीकोरी Meridian, Fortuner शी टक्कर; जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

Jeep Meridian Launch: इंडियन मार्केटमध्ये 7-सीटर एसयूव्ही सेगमेंट खूप लोकप्रिय होत आहे. या सेगमेंटमध्ये लग्झरी गाड्यांच्या शौकीनांसाठी Toyota Fortuner सर्वात लोकप्रिय आहे. पण, आता या गाडीला टक्कर देण्यासाठी Jeep Meridian आली आहे. ...

सिंगल चार्जमध्ये संपूर्ण शहर फिरा! TVS iQube इलेक्ट्रिक स्कूटर ३ व्हेरिअंटमध्ये लॉन्च; पाहा फिचर्स अन् किंमत... - Marathi News | tvs iqube electric scooter launched in three variants with 5 inch tft screen range of 140km in single charge | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :सिंगल चार्जमध्ये संपूर्ण शहर फिरा! TVS iQube इलेक्ट्रिक स्कूटर ३ व्हेरिअंटमध्ये लॉन्च

देशात इलेक्ट्रिक टू-व्हीलरची मागणी दिवसेंदिवस वाढत जात आहे. यातच अनेक दिग्गज ऑटो कंपन्या आपले नवे प्रोडक्ट बाजारात दाखल करत आहे. ...

Black Tyres: माहितीये टायर्स कायम काळेच का असतात?, जाणून घ्या यामागील कारण… - Marathi News | black tyres why are tyres always black in colour what is the secret behind it rubber heat | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :माहितीये टायर्स कायम काळेच का असतात?, जाणून घ्या यामागील कारण…

Tyres Always Black In Colour: आपण जेव्हा गाडी खरेदी करतो तेव्हा त्यात रंगांचे ऑप्शन्स असतात. परंतु आपल्याला टायर्समध्ये कधीच काळ्या रंगाशिवाय अन्य ऑप्शन मिळत नाहीत. ...

Maruti च्या 'या' गाड्यांवर मोठा डिस्काउंट, खरेदी करणाऱ्यांसाठी चांगली संधी - Marathi News | maruti suzuki discount offers in may swift wagonr alto celerio vitara brezza price | Latest auto Photos at Lokmat.com

ऑटो :Maruti च्या 'या' गाड्यांवर मोठा डिस्काउंट, खरेदी करणाऱ्यांसाठी चांगली संधी

Maruti Suzuki Discount Offer : हा डिस्काउंट Nexa आणि Arena या दोन्ही डीलरशिपवर उपलब्ध आहे. ...

Mahindra Scorpio Next Gen: नव्या स्टाइलसह लॉन्च होतेय महिंद्राची नवी 'स्कॉर्पियो'; SUV च्या 'बिग डॅडी'चा दबदबा कायम राहणार! - Marathi News | Mahindra Scorpio Next Gen new model will launch soon with latest features and new logo used in x700 suv car | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :नव्या स्टाइलसह लॉन्च होतेय महिंद्राची नवी 'स्कॉर्पियो'; SUV च्या 'बिग डॅडी'चा दबदबा कायम राहणार!

महिंद्रा कंपनीची सर्वात जास्त विक्री होणाऱ्या कारपैकी एक असलेल्या स्कॉर्पियोचं नवं व्हर्जन लॉन्च होण्यासाठी सज्ज आहे. ...

1 कोटी रुपयांची TATA Safari! नेपाळ आणि पाकिस्तानमधील कारच्या किमती, जाणून घ्या... - Marathi News | car prices in neighbouring countries will left you shocked tata safari to suzuki swift and alto | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :1 कोटी रुपयांची TATA Safari! नेपाळ आणि पाकिस्तानमधील कारच्या किमती, जाणून घ्या...

car prices : भारतात विकल्या जाणार्‍या अनेक गाड्या पाकिस्तानातही विकल्या जातात, पण तिथल्या या गाड्यांच्या किमती पाहून तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसेल. ...

आता रतन टाटांची कंपनी तयार करणार बॅटरी, पाहा काय आहे TATA समुहाची योजना? - Marathi News | companies tata group is preparing a blueprint to start a battery company in the country and abroad says n chandrasekaran tata motors electric vehicles | Latest auto Photos at Lokmat.com

ऑटो :आता रतन टाटांची कंपनी तयार करणार बॅटरी, पाहा काय आहे TATA समुहाची योजना?

पाहा काय आहे दिग्गज टाटा समुह प्लॅन. ...

Honda ची 'ही' नवी अ‍ॅडव्हेंचर मोटारसायकल, कुठल्याही रस्त्यावर बिनधास्त पळवा; अशी आहे खासियत - Marathi News | Honda new nx500 adventure motorcycle revealed in design, easy to ride on any road filing likely to launch soon | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :Honda ची 'ही' नवी अ‍ॅडव्हेंचर मोटारसायकल, कुठल्याही रस्त्यावर बिनधास्त पळवा; अशी आहे खासियत

नवी होंडा NX500 सोबत दमदार इंजिन शिवाय, एक कमी क्षमतेचे इंडिनही दिले जाऊ शकते, असेही डिझाइन फाइलिंगमधून समोर आले आहे. ...