Tata Nexon: गेल्या काही वर्षांमध्ये इलेक्ट्रीक वाहनांच्या मागणीत मोठी वाढ झाली आहे. पण, याच्या दुरुस्तीसाठी किती खर्च येईल, याचा तुम्ही विचार केलाय का..? ...
टाटा सन्सचे माजी चेअरमन सायरस मिस्त्री यांचा गुजरातहून मुंबईकडे येत असताना अपघात झाला. या अपघातात त्यांचा मृत्यू झाला. या अपघातानंतर कारमधील मागील सीट बेल्ट संदर्भात चर्चा सुरू झाली होती. ...