लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
वाहन

वाहन, मराठी बातम्या

Automobile, Latest Marathi News

हे कशाचे संकेत? देशाच्या आर्थिक राजधानीने नव्या वाहनांकडे पाठ फिरविली; मुंबईत गुढीपाडव्याच्या खरेदीत १२.८७ टक्क्यांची घसरण - Marathi News | What does this indicate? The country's financial capital turned its back on new vehicles; Gudi Padwa purchases in Mumbai drop by 12.87 percent | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :हे कशाचे संकेत? देशाच्या आर्थिक राजधानीने नव्या वाहनांकडे पाठ फिरविली; मुंबईत गुढीपाडव्याच्या खरेदीत १२.८७ टक्क्यांची घसरण

मुंबईत यावर्षी गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर वाहन खरेदीत मोठी घट झाली आहे. सुमारे ८,००० वाहनांची विक्री झाली असून विक्री १२.८७ टक्क्यांनी घसरली. वाचा सविस्तर. ...

गुढीपाढव्याच्या खास मुहूर्तावर १० हजार वाहने मुंबईकरांच्या दारात - Marathi News | 10,000 vehicles at the doorsteps of Mumbaikars on a special occasion | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :गुढीपाढव्याच्या खास मुहूर्तावर १० हजार वाहने मुंबईकरांच्या दारात

अनेक वाहन डिलर्सनी विशेष सवलती आणि ऑफर्स जाहीर केल्या होत्या. त्यामुळे ग्राहकांनी या संधीचा फायदा घेत नवीन वाहने खरेदी केली.   ...

EV घेताय? थांबा! चार्जिंगसाठीचे 'हे' नियम पाळले नाहीत, तर बसू शकतो मोठा फटका! - Marathi News | Buying an EV? Wait! If you don't follow these charging rules, you could face a big blow! | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :EV घेताय? थांबा! चार्जिंगसाठीचे 'हे' नियम पाळले नाहीत, तर बसू शकतो मोठा फटका!

ईव्ही खरेदी करणे जितके सोपे आहे, तितकीच मोठी जबाबदारी ती चार्ज करण्याची आहे. ...

नवीन सवलतीत घ्या; अन्यथा जुन्या वाहनावर दुप्पट पर्यावरण कर भरा - Marathi News | Buy a new vehicle at a discount otherwise pay double the environmental tax on the old vehicle | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नवीन सवलतीत घ्या; अन्यथा जुन्या वाहनावर दुप्पट पर्यावरण कर भरा

नवीन वाहन खरेदीसाठी करामध्ये सवलत; वाढत्या वाहन प्रदूषणावर नियंत्रणासाठी सरकारचा निर्णय ...

ऑटो मार्केटमध्ये भूकंप! चिनी लोकांनीच BYD, गिलीकडे पाठ फिरवली; फॉक्सवॅगनच्या कारवर तुटून पडले लोक... - Marathi News | Volkswagen vs Geely China Sales: The Chinese people turned their backs on BYD, Geely; People were devastated by Volkswagen's cars... | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :ऑटो मार्केटमध्ये भूकंप! चिनी लोकांनीच BYD, गिलीकडे पाठ फिरवली; फॉक्सवॅगनच्या कारवर तुटून पडले लोक...

Volkswagen vs Geely China Sales: चीनच्या कार मार्केटमध्ये फॉक्सवॅगनने बाजी मारली आहे. गीली आणि फॉक्सवॅगनमध्ये अवघ्या ०.१% चा फरक. टोयोटा तिसऱ्या क्रमांकावर. वाचा सविस्तर. ...

Tata च्या EV गाड्यांवर मोठी सवलत; टियागो, पंच, नेक्सनवर होईल ₹3.80 लाखांची बचत - Marathi News | Big discount on Tata's EV cars; Save ₹3.80 lakh on Tiago, Punch, Nexon | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :Tata च्या EV गाड्यांवर मोठी सवलत; टियागो, पंच, नेक्सनवर होईल ₹3.80 लाखांची बचत

कोणत्या कारवर किती डिस्काउंट? जाणून घ्या... ...

TVS Orbiter V1: टीव्हीएस ऑर्बिटर व्ही१ इलेक्ट्रिक स्कूटर भारतात लॉन्च; किंमत पाहून खूश व्हाल! - Marathi News | TVS Orbiter V1: VS Orbiter V1 electric scooter launched in India; You will be happy to see the price! | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :टीव्हीएस ऑर्बिटर व्ही१ इलेक्ट्रिक स्कूटर भारतात लॉन्च; किंमत पाहून खूश व्हाल!

TVS Orbiter V1 Launched: इलेक्ट्रिक टू-व्हीलर मार्केटमध्ये आपली पकड मजबूत करण्यासाठी टीव्हीएस मोटर कंपनीने आपल्या ऑर्बिटर सीरीजमधील नवीन स्कूटर टीव्हीएस ऑर्बिटर व्ही१ भारतात लॉन्च केली आहे. ...

Best Mileage Bikes: एक लीटरमध्ये ७० किलोमीटरपर्यंत मायलेज; महागाईतही परवडतील 'या' ४ बाईक्स! - Marathi News | Best Mileage Bikes: Mileage up to 70 kilometers per liter; These 4 bikes are affordable even in inflation! | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :एक लीटरमध्ये ७० किलोमीटरपर्यंत मायलेज; महागाईतही परवडतील 'या' ४ बाईक्स!

वाढत्या महागाईच्या काळात आणि पेट्रोलच्या गगनाला भिडणाऱ्या किमतींमुळे सध्या सर्वसामान्यांचा कल 'जास्त मायलेज' देणाऱ्या गाड्यांकडे वाढला आहे. ...