Honda CB750 Hornet Price: Honda ने शक्तिशाली इंजिन आणि उत्कृष्ट फिचर्ससह आपली स्पोर्टिंग बाइक CB750 Hornet लाँच केली आहे. होंडाच्या नव्या बाईकची वैशिष्ट्ये आणि किंमत जाणून घेऊयात. ...
कारच्या मागील सीटवर सीट बेल्ट न लावल्यास आता अलार्म वाजू लागेल. सध्या बहुतांश कारमध्ये मागील सीट बेल्टला अलार्म सिस्टम जोडलेलं नाही, फक्त काही लक्झरी कारमध्ये मागील सीट बेल्ट अलार्म सिस्टम बसविल्या जातात. ...
Tata Motors Offers : टाटा मोटर्सने सणासुदीच्या हंगामात टाटा टियागो, टाटा टिगोर, टाटा हॅरियर, टाटा नेक्सॉन यांसारख्या कारवर कॅश डिस्काउंट, एक्सचेंज बोनस आणि कॉर्पोरेट डिस्काउंट जाहीर केला आहे. ...
Suzuki Access 125 : जर तुम्हाला ही स्कूटर आवडली असेल पण तुमच्याकडे ती खरेदी करण्याइतके बजेट नसेल तर तुम्ही Suzuki Access 125 चे सेकंड हँड मॉडेल खरेदी करू शकता, जे कमी बजेटमध्ये सहज उपलब्ध होईल. ...