ऑटोरिक्षा चालकांसाठी परिवहन विभागामार्फत स्वतंत्र कल्याणकारी मंडळ स्थापन करा, या मुख्य मागणीसाठी ऑटोरिक्षा चालक मालक संघटना, संयुक्त कृती समितीच्यावतीने राज्यभरातील ऑटोचालक ९ जुलैपासून बेमुदत संपावर जाणार होते. परंतु मुख्यमंत्र्यांनी मागण्यांना घेऊन ...
जेव्हा कुटुंबाच्या जीवनमरणाचा प्रश्न निर्माण होतो. त्यावेळी नेहमी पदराआड असणारी गृहिणी डोक्यावरील पदर कमरेला खोचून परिस्थितीशी दोन हात करते तेव्हा प्रारब्ध आणि नशिबाच्या रेषा आपल्या मनाप्रमाणे आखत असते. अशाच झुंजार रणरागिणीची ही कहाणी आहे. ...
लघुशंकेसाठी उतरलेल्या प्रवाशांनी रिक्षावाल्याचा तोंडावर थुंकून त्याच्या रिक्षासह पलायन केले आहे. या संदर्भात दोन व्यक्तींवर खडकी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...