लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
ऑटो रिक्षा

ऑटो रिक्षा

Auto rickshaw, Latest Marathi News

स्कायवॉक गेला अन् रिक्षा स्टँड आले! आरटीओच्या सूचनांची रिक्षाचालकांकडून बिनधास्त पायमल्ली - Marathi News | Violation of RTO instructions by autorickshaw drivers in kalyan-dombivli | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :स्कायवॉक गेला अन् रिक्षा स्टँड आले! आरटीओच्या सूचनांची रिक्षाचालकांकडून बिनधास्त पायमल्ली

Kalyan-Dombivali News : कल्याण रेल्वे स्थानक परिसरातील स्कायवॉक हटविण्यात आला. मात्र या ठिकाणी लागलीच नवीन रिक्षा स्टँड निर्माण झाला आहे. त्यामुळे मोकळ्या भूखंड दिसला की करा रिक्षा स्टँड अस काहीसं चित्र दिसून येतं. ...

दिवाळीनंतर रिक्षाचालक दिसणार गणवेशात; शहर वाहतूक पोलीस करणार नियम कडक ! - Marathi News | After Diwali, rickshaw pullers will appear in uniform; City traffic police to tighten rules! | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :दिवाळीनंतर रिक्षाचालक दिसणार गणवेशात; शहर वाहतूक पोलीस करणार नियम कडक !

वाहतुकीला लागणार शिस्त : रिक्षाचालकांच्या बैठकीत दिला इशारा ...

Video : व्हिडिओ व्हायरल... दोन चाकांवर रिक्षा चालवण्याचा स्टंट अंगलट आला - Marathi News | Video goes viral ... the stunt of driving a rickshaw on two wheels came to an end in thane | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :Video : व्हिडिओ व्हायरल... दोन चाकांवर रिक्षा चालवण्याचा स्टंट अंगलट आला

कनकिया मुख्य रस्त्याच्या शेवटी एल.आर.तिवारी अभियांत्रिकी महाविद्यालय समोरील रस्त्यावर मोठ्या संख्येने तरुण-तरुणींसह व्यसनी उनाडांची वर्दळ असते. ...

पुणेकरांनो रिक्षा प्रवास महागणार, पहिल्या दीड किमीसाठी २ रुपये जास्तीचे द्यावे लागणार - Marathi News | auto rickshaw travel will be expensive for pune residents they will have to pay extra Rs 2 for the first 1.5 km | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणेकरांनो रिक्षा प्रवास महागणार, पहिल्या दीड किमीसाठी २ रुपये जास्तीचे द्यावे लागणार

पहिल्या दीड किमीसाठी दोन रुपये तर त्या नंतरच्या प्रत्येक किमींसाठी १ रुपयांची वाढ केली आहे. गुरुवारी पुणे आरटीओने (rto) रिक्षाच्या दरवाढीस मंजुरी दिली. ...

डोंबिवलीत बेशिस्त रिक्षाचालकांवर कारवाई सुरूच; RTO ची करडी नजर - Marathi News | Action against rickshaw drivers continues in Dombivali; RTO's take action | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :डोंबिवलीत बेशिस्त रिक्षाचालकांवर कारवाई सुरूच; RTO ची करडी नजर

वाहतूक शाखेकडून सर्व रिक्षा चालकांना वाहतूक नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहन करण्यात येत असून बेशिस्त रिक्षा चालकांवर यापुढे सुद्धा कठोर कारवाई करण्यात येणार ...

डोंबिवली पुन्हा हादरली! रेल्वे रुळावर छिन्नविछिन्न अवस्थेत आढळला मृतदेह - Marathi News | Dombivli trembled again! The body was found in a state of disrepair on the railway tracks | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :डोंबिवली पुन्हा हादरली! रेल्वे रुळावर छिन्नविछिन्न अवस्थेत आढळला मृतदेह

Crime News : लुटमारीच्या उद्देशाने दोघांवर प्राणघातक हल्ला?; एकाचा मृत्यू तर एकजण जखमी ...

माकडाने ट्रॅफिकमध्ये अडकलेल्या रिक्षेतून लंपास केला टॉवेल; त्यात होते १ लाख - Marathi News | A monkey snatches a towel from a rickshaw stuck in traffic; It contained 1 lakh | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :माकडाने ट्रॅफिकमध्ये अडकलेल्या रिक्षेतून लंपास केला टॉवेल; त्यात होते १ लाख

A monkey snatches a towel from a rickshaw stuck in traffic : नोटा खाली पडल्या आणि इकडे तिकडे पसरल्या होत्या. यामध्ये मालक फक्त ५६ हजार रुपये गोळा करण्यात यशस्वी झाला, तर उर्वरित पैसे त्याने गमावले.  ...

चोरट्यानं घातली थेट पोलिसांच्या अंगावर रिक्षा; दोघे गंभीर जखमी - Marathi News | The thief hit the rickshaw directly on the body of the police; Both seriously injured | Latest pune News at Lokmat.com

पुणे :चोरट्यानं घातली थेट पोलिसांच्या अंगावर रिक्षा; दोघे गंभीर जखमी

घटनेत त्यांच्या पाठीच्या मणक्याला गंभीर जखम झाली असून ६० टक्के दुखापत झाली आहे ...