लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
ऑटो एक्स्पो 2023

Auto Expo 2023

Auto expo, Latest Marathi News

ऑटो एक्स्पो २०२३ (Auto Expo 2023) १३ ते १८ जानेवारी दरम्यान ग्रेटर नोएडातील इंडिया एक्स्पो मार्ट येथे आयोजित करण्यात आला आहे. मारुती सुझुकी, ह्युंदाई, किया, टोयोटा, टाटा मोटर्स आणि एमजी मोटर या कंपन्या कोणत्या कार, कोणतं नवं तंत्रज्ञान या एक्स्पोमध्ये सादर करतात, याबद्दल उत्सुकता आहे. बेनेली, कीवे, एमबीपी, झोन्टेज, मोटो मोरीनी, क्यूजेमोटर, टॉर्क या कंपन्या आपल्या दुचाकी सादर करणार आहेत.
Read More
Auto Expo 2020: सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार Mahindra eKUV100 लाँच; जाणून घ्या फीचर्स - Marathi News | Auto Expo 2020: Cheapest electric car Mahindra eKUV100; Learn Features | Latest auto Photos at Lokmat.com

ऑटो :Auto Expo 2020: सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार Mahindra eKUV100 लाँच; जाणून घ्या फीचर्स

Auto Expo 2020 : रेनॉल्टची इलेक्ट्रीक कार आली; 350 किमी धावणार - Marathi News | Auto Expo 2020: Renault's electric car arrives; It will run 350 km in single charge | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :Auto Expo 2020 : रेनॉल्टची इलेक्ट्रीक कार आली; 350 किमी धावणार

Auto Expo 2020 : आज रेनॉल्टने पहिली इलेक्ट्रीक कार Renault K-ZE वरून पडदा हटविला आहे. ...

Auto Expo 2020: टाटा मोटर्सकडे पाऊले वळू लागली; आहेत एका पेक्षा एक देखण्या एसयुव्ही - Marathi News | Auto Expo 2020: Tata Motors pavilion is so excited; Harrier, Sierra and mini suv HBX in baton | Latest auto Photos at Lokmat.com

ऑटो :Auto Expo 2020: टाटा मोटर्सकडे पाऊले वळू लागली; आहेत एका पेक्षा एक देखण्या एसयुव्ही

Auto Expo 2020 : बहुप्रतीक्षित Kia Carnival MPV आली; मध्यमवर्गाची लिमोझिनच जणू - Marathi News | much awaited Kia Carnival MPV launched; Like a middle class limousine | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :Auto Expo 2020 : बहुप्रतीक्षित Kia Carnival MPV आली; मध्यमवर्गाची लिमोझिनच जणू

नोएडामध्ये आज ऑटो एक्स्पोला सुरूवात झाली. कियाला भारतात येऊन अवघे काही महिनेच झालेले आहेत. कियाच्या सेल्टॉसला चांगला प्रतिसादही मिळाला आहे. Auto Expo 2020 ...

Auto Expo 2020 : मारुती तब्बल 17 कार दाखविणार; पेट्रोलवर 32 किमी धावणारी स्विफ्ट आणणार - Marathi News | Auto Expo 2020: Maruti to show 17 cars; Swift will give 32 km mileage on petrol | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :Auto Expo 2020 : मारुती तब्बल 17 कार दाखविणार; पेट्रोलवर 32 किमी धावणारी स्विफ्ट आणणार

Auto Expo 2020 : ऑटो एक्स्पो सुरू झाला आहे. या एक्स्पोवर कोरोना व्हायरसचा धोका आहे. चीनच्या काही कंपन्या यंदा भारतात पदार्पण करणार असल्याने त्यांनी एकूण 20 टक्के जागा आरक्षित केलेली आहे. असे असताना भारताची सर्वात मोठी कंपनी मारुती सुझुकी मोठ्या तयारी ...