7 फेब्रुवारी 2018 पासून ऑटो एक्सपो 2018 ची सुरुवात होणार आहे. देश-विदेशातील बड्या कार कंपन्या या ऑटो एक्स्पोमध्ये सहभागी होताहेत. त्यामुळे या प्रदर्शनात नवनवे आवि'ष्कार' पाहायला मिळणार आहेत. कारप्रेमींना 9 ते 14 फेब्रुवारीपर्यंत या एक्स्पोला भेट देता येईल आणि ही त्यांच्यासाठी पर्वणीच असेल. तिथल्या सर्व बातम्या, नव्या कारचं लाँचिंग, व्हिडिओ आम्ही तुमच्यासाठी घेऊन येतोय. त्यामुळे ऑटो एक्स्पोबद्दलचे अपडेट्स पाहण्यासाठी वाचत राहा लोकमत डॉट कॉम. Read More
इलेक्ट्रिक वाहनांच्या निर्मिती व वापराला प्रोत्साहन देण्यासाठी पाच वर्षांसाठीच्या महाराष्ट्र इलेक्ट्रिक व्हेईकल धोरणास राज्य मंत्रिमंडळाने आज मंजुरी दिली. ...
१२५ सीसी ताकदीच्या स्कूटर्समध्ये सध्या ग्रॅझिया, व्हेस्पा व सुझुकी अॅक्सेस या तीन स्कूटर्स बाजारात पर्याय म्हणून राहाता येता. ऑटोगीयरच्या स्कूटरच्या जमान्यामध्ये स्कूटर म्हणजे सुलभ आरामदायी पर्याय म्हणून दुचाकीचालक त्याकडे पाहातात. ...
मूळ दक्षिण कोरियाच्या ह्युंदाई या वाहन उत्पादक कंपनीने भारतीय बाजारपेठेत १९९८ मध्ये आपली पहिली कार ह्युंदाई सँट्रो सादर केली. तेव्हापासून आजपर्यंत ह्युंदाईने आपली भारतीय बाजारपेठेतील एक वैशिष्ट्यपूर्ण ओळख कायम ठेवली ती आपल्या उत्कृष्ट उत्पादन व सेवेद ...