7 फेब्रुवारी 2018 पासून ऑटो एक्सपो 2018 ची सुरुवात होणार आहे. देश-विदेशातील बड्या कार कंपन्या या ऑटो एक्स्पोमध्ये सहभागी होताहेत. त्यामुळे या प्रदर्शनात नवनवे आवि'ष्कार' पाहायला मिळणार आहेत. कारप्रेमींना 9 ते 14 फेब्रुवारीपर्यंत या एक्स्पोला भेट देता येईल आणि ही त्यांच्यासाठी पर्वणीच असेल. तिथल्या सर्व बातम्या, नव्या कारचं लाँचिंग, व्हिडिओ आम्ही तुमच्यासाठी घेऊन येतोय. त्यामुळे ऑटो एक्स्पोबद्दलचे अपडेट्स पाहण्यासाठी वाचत राहा लोकमत डॉट कॉम. Read More
घरपोच वाहतुकीची सेवा देणाºया वाहनचालकानूरुप अपेक्षित बदल करत यंदाच्या आॅटो एक्स्पो मध्ये तीनचाकी आणि छोट्या चार चाकी वाहनांसाठी नवीन वाहन प्रदर्शित करण्यात आले आहे. घरपोच वाहतूक क्षेत्रातील ग्राहक आणि त्यांच्या गरजानुरुप कंपनीने उत्पादन श्रेणीत बदल ...
वाहन उद्योगातील नवनवे 'कार'नामे दाखवणाऱ्या ऑटो एक्स्पो 2018 मध्ये ट्वेन्टी टू मोटर्स या कंपनीने भारतातील पहिली स्मार्ट इलेक्ट्रिक स्कूटर FLOW (फ्लो)चं अनावरण केलं. ...