लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
ऑटो एक्स्पो २०१८

ऑटो एक्स्पो २०१८, मराठी बातम्या

Auto expo 2018, Latest Marathi News

7 फेब्रुवारी 2018 पासून ऑटो एक्सपो 2018 ची सुरुवात होणार आहे. देश-विदेशातील बड्या कार कंपन्या या ऑटो एक्स्पोमध्ये सहभागी होताहेत. त्यामुळे या प्रदर्शनात नवनवे आवि'ष्कार' पाहायला मिळणार आहेत. कारप्रेमींना 9 ते 14 फेब्रुवारीपर्यंत या एक्स्पोला भेट देता येईल आणि ही त्यांच्यासाठी पर्वणीच असेल. तिथल्या सर्व बातम्या, नव्या कारचं लाँचिंग, व्हिडिओ आम्ही तुमच्यासाठी घेऊन येतोय. त्यामुळे ऑटो एक्स्पोबद्दलचे अपडेट्स पाहण्यासाठी वाचत राहा लोकमत डॉट कॉम.
Read More
Auto Expo 2018 : ‘ग्रीव्ह्ज’ तीनचाकी व छोट्या चारचाकी वाहनांसाठी ठरणार नवा पर्याय  - Marathi News | Auto Expo 2018: New options for 'Greaves' three wheelers and small four-wheelers | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :Auto Expo 2018 : ‘ग्रीव्ह्ज’ तीनचाकी व छोट्या चारचाकी वाहनांसाठी ठरणार नवा पर्याय 

घरपोच वाहतुकीची सेवा देणाºया वाहनचालकानूरुप अपेक्षित बदल करत यंदाच्या आॅटो एक्स्पो मध्ये तीनचाकी आणि छोट्या चार चाकी वाहनांसाठी नवीन वाहन प्रदर्शित करण्यात  आले आहे. घरपोच वाहतूक क्षेत्रातील ग्राहक आणि त्यांच्या गरजानुरुप कंपनीने उत्पादन श्रेणीत बदल ...

Auto Expo 2018: चोरांनाही चकवा देणारी स्मार्ट इलेक्ट्रिक स्कूटर FLOW लाँच - Marathi News | Auto Expo 2018 Twenty Two Motors launches India’s First AI-enabled, Cloud-Connected Scooter FLOW | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :Auto Expo 2018: चोरांनाही चकवा देणारी स्मार्ट इलेक्ट्रिक स्कूटर FLOW लाँच

वाहन उद्योगातील नवनवे 'कार'नामे दाखवणाऱ्या ऑटो एक्स्पो 2018 मध्ये ट्वेन्टी टू मोटर्स या कंपनीने भारतातील पहिली स्मार्ट इलेक्ट्रिक स्कूटर FLOW (फ्लो)चं अनावरण केलं. ...

Auto Expo 2018: UM Motorcycle ची जबरदस्त UM Renegade Thor बाइक, जाणून घ्या पहिल्या इलेक्ट्रिक क्रूझर बाइकचे फीचर्स - Marathi News | Auto Expo 2018: UM Motorcycle's UM Renegade Thor Bike, Learn The First Electric Cruiser Bike | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :Auto Expo 2018: UM Motorcycle ची जबरदस्त UM Renegade Thor बाइक, जाणून घ्या पहिल्या इलेक्ट्रिक क्रूझर बाइकचे फीचर्स

ग्रेटर नोएडामध्ये आयोजित ऑटो एक्स्पो 2018 च्या दुस-या दिवशी UM Motorcycle ने आपल्या पहिल्या इलेक्ट्रिक गिअर बाइकवरुन पडदा उचलला आहे ...

Auto Expo 2018: थर्ड जनरेशनची स्टायलिश लुक असलेली स्विफ्ट लाँच, जाणून घ्या किंमत - Marathi News | Auto Expo 2018: Third generation stylish look Swift launch, know the price | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :Auto Expo 2018: थर्ड जनरेशनची स्टायलिश लुक असलेली स्विफ्ट लाँच, जाणून घ्या किंमत

देशातील सर्वात मोठी कार उत्पादक कंपनी मारुती सुझुकीने गुरुवारी नोएडामध्ये सुरु असलेल्या ऑटो एक्सपोमध्ये तिस-या जनरेशनची स्विफ्ट कार लाँच केली. ...

वडीलच म्हणतात, मला अर्जुनमध्ये पुढचा सचिन तेंडुलकर दिसत नाही - Marathi News | I do not see the next Sachin Tendulkar in Arjun | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :वडीलच म्हणतात, मला अर्जुनमध्ये पुढचा सचिन तेंडुलकर दिसत नाही

मला माझ्या वडिलांकडून एक गोष्ट  शिकायला मिळाली ती म्हणजे तुम्हाला जे काम मिळेल त्यावर पूर्ण लक्ष द्या. बाकी सर्व घडतच राहिल. ...

Auto Expo 2018: अॅक्टिव्हा 5G सोबत होंडाकडून तरुणांना एक 'सुस्साट' भेट  - Marathi News | Auto Expo 2018: Honda unveils new Activa and X-Blade 160cc bike | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :Auto Expo 2018: अॅक्टिव्हा 5G सोबत होंडाकडून तरुणांना एक 'सुस्साट' भेट 

होंडा अॅक्टिव्हा आणि अॅव्हिएटर यासारख्या स्कूटर्सनी बाजारात गेल्या काही वर्षांपासून चांगलाच दबदबा निर्माण केलाय. ही लोकप्रियता लक्षात घेऊन, होंडाने ऑटो एक्स्पोमध्ये अॅक्टिव्हा 5G हे आगळे मॉडेल सादर केले आहे. ...

भव्य 'कार'नामा... वाहन उद्योगाची सैर घडवणारे Auto Expo 2018 - Marathi News | many new vehicles launched with start of autoexpo 2018 | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :भव्य 'कार'नामा... वाहन उद्योगाची सैर घडवणारे Auto Expo 2018

सर्व वाहनप्रेमींच्यादृष्टीने आकर्षणाचा विषय असलेल्या ऑटो एक्स्पो २०१८ ला नोएडामध्ये प्रारंभ झाला आहे. ९ ते १४ फेब्रुवारी दरम्यान सर्वांना खुल्या असलेल्या या प्रदर्शनामध्ये तब्बल १२०० उत्पादक व २० पेक्षा जास्त देश सहभागी झाले आहेत. ...

Auto Expo 2018: जाणून घ्या सुझुकीच्या या लक्झरी स्कुटीची फिचर्स आणि किंमत - Marathi News | Suzuki luxury scooter burgman Auto Expo 2018 | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :Auto Expo 2018: जाणून घ्या सुझुकीच्या या लक्झरी स्कुटीची फिचर्स आणि किंमत

125 सीसी इंजिनक्षमता असलेली ही स्कुटी यंदा भारतीय बाजारपेठेत दाखल होईल. ...