भारतासाठी गुड न्यूज! अमेरिकेला मागे टाकत बनू शकतो जगातील दुसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था; EY च्या रिपोर्टमध्ये काय? मनोज जरांगे यांच्या आरक्षण यात्रेत मराठा आंदोलकाचा हार्ट अटॅकने मृत्यू "तुम्ही गोळ्या घातल्या, तरी हटणार नाही"; मनोज जरांगेंचा निर्धार, CM फडणवीसांना काय केलं आवाहन? पाणीच पाणी! पावसाचं रौद्ररुप, अटारी बॉर्डर जलमग्न; पाकिस्तानच्या पंजाबमध्ये २ लाख लोक बेघर आमदाराच्या मुलाच्या बंगल्यात घरकाम करणाऱ्या तरुणीचा लटलेल्या अवस्थेत मिळाला मृतदेह पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० मृत्यू, भारतात... निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण अतिवृष्टी, पुराने सांगली जिल्ह्यात ४९७१ हेक्टरवरील पिकांना फटका; पंचनामे सुरू पुण्यातील व्यक्तीच्या घरावर परस्पर घेतलं कर्ज, 'चॅट जीपीटी'च्या मदतीने पोलिसांनी पकडला मास्टरमाईंड सचिन-शिवानीने आधी चार वर्षाच्या मुलाला विष दिलं अन् स्वतःला संपवलं; चिठ्ठीत काय? "लोक ओरडत होते, मी दगड पडताना पाहिले, मला..."; वैष्णोदेवी मार्गावर नेमकं काय घडलं?
Australia, Latest Marathi News
liquid meth Drink with liquor: पोलीस या प्रकरणाची चौकशी करत आहेत. त्यांनी मेडिकलमधील संशयास्पद वस्तू जप्त केल्या आहेत. ...
पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने मात्र त्याचे सर्व आरोप फेटाळून लावले असून त्याच्यावर PSL मध्ये आजीवन बंदी घातली आहे. ...
China Laser Attack: ऑस्ट्रेलियाचे टेहळणी विमान पूर्णपणे ऑस्ट्रेलियाच्याच समुद्रात होते, असा दावा करण्यात आला आहे. असे असतानाही चीनने त्या विमानावर मिलिट्री ग्रेड लेझर रोखल्याने विमानाची सुरक्षा धोक्यात आली होती. ...
ऑस्ट्रेलियाचा क्रिकेटपटू ग्लेन मॅक्सवेल पुढील महिन्यात प्रेयसी विनी रमण हिच्यासोबत लग्न करणार आहे आणि त्यांच्या लग्नाची पत्रिका व्हायरल झाल्यामुळे मॅक्सवेलच्या चिंतेत भर पडली आहे. ...
ऑस्ट्रेलियातील सिडनीमध्ये ही धक्कादायक घटना घडली असून, 15-17 फूट लांबीच्या शार्कने हा हल्ला केल्याची माहिती आहे. ...
PSL 2022: Ben Cutting, Sohail Tanvir : पाकिस्तान सुपर लीगमध्ये क्रिकेटची प्रतिमा मलिन करणारे कृत्य घडले. ...
यंदाच्या हंगामात काही भारतीय दिग्गज खेळाडूंसोबतच विदेशी अनुभवी खेळाडूही राहिले 'अनसोल्ड' ...
ऑस्ट्रेलियाचा मिचेल स्टार्क षटकातील पाचवा चेंडू टाकण्यासाठी आला, तेव्हा असं काही घडलं की फलंदाज, यष्टीरक्षक आणि समालोचक साऱ्यांना धक्काच बसला. ...