Shane Warne Death : ऑस्ट्रेलियाचा महान फिरकीपटू शेन वॉर्न याचे शुक्रवारी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ५२ हे वर्ष काही जाण्याचे नव्हते... शेन वॉर्नच्या अचानक एक्झिटने क्रिकेटविश्वाला मोठा धक्का बसला आहे. कसोटी क्रिकेटमध्ये मुथय्या मुरलीधरननंतर ...
फिरकी गोलंदाजीला वेगळी उंची मिळवून देणारा ऑस्ट्रेलियाचा माजी दिग्गज लेगस्पिनर शेन वॉर्न याचे वयाच्या ५२ व्यावर्षी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने अकस्मात निधन झाले. ...
शेन वॉर्नच्या निधनानंतर सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात त्याच्या आठवणी जागवल्या जात आहेत. वॉर्नचे जुने फोटो शेअर करत त्याबद्दल भावना व्यक्त होत आहेत. ...
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील दिग्गज फिरकीपटूंमध्ये अव्वल स्थानी नाव घेतलं जाणाऱ्या ऑस्ट्रेलियाच्या शेन वॉर्न याचं वयाच्या ५२ व्या वर्षी निधन झालं. शेन वॉर्नच्या फिरकीवर खेळणं भल्या भल्या फलंदाजाही जमत नसे. ...