ICC World Test Championship Standings - ०-१ अशा पिछाडीनंतर यजमान इंग्लंडने जबरदस्त कमबॅक केले आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्धची कसोटी मालिका २-१ अशी जिंकली. ...
आशिया चषक २०२२ स्पर्धेत श्रीलंकने जेतेपद पटकावून सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला. स्पर्धेतील पहिल्याच सामन्यात अफगाणिस्तानकडून पराभूत झालेला संघ आशिया चषक उंचावेल असे कुणालाही वाटत नव्हते. ...
विराटने आशिया चषक २०२२ स्पर्धेत शतकांचा दुष्काळ संपवला अन् १०२१ दिवसांनी ७१वे आंतरराष्ट्रीय शतक झळकावले. स्मिथने आज चाळीसावे आंतरराष्ट्रीय शतक झळकावले, परंतु शतकापेक्षा त्याच्या समयसूचकतेची आणि खेळाची जाण असलेल्या कृतीची चर्चा अधिक रंगली. ...
ऑस्ट्रेलियाच्या एकदिवसीय संघाचा कर्णधार आरोन फिंचने एकिदवसीय क्रिकेटमधून निवृत्त होण्याचा निर्णय घेतला आहे. याचेच औचित्य साधून भारतीय संघाचा माजी कर्णधार विराट कोहलीने फिंचसाठी एक भावनिक मेसेज लिहून जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे. ...