लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आॅस्ट्रेलिया

आॅस्ट्रेलिया, मराठी बातम्या

Australia, Latest Marathi News

कसोटीत एकाच दिवशी पडल्या 27 विकेट्स; 132 वर्षांनंतरही वर्ल्ड रेकॉर्ड अबाधित - Marathi News | 27 wickets fell on the same day in Tests; World record remain after 132 years | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :कसोटीत एकाच दिवशी पडल्या 27 विकेट्स; 132 वर्षांनंतरही वर्ल्ड रेकॉर्ड अबाधित

2018 मध्ये अफगाणिस्तानविरुद्धच्या कसोटीत भारत हा विक्रम मोडण्याच्या जवळ पोहोचला होता, पण... ...

एअरपोर्टवर अनेक महिन्यांपासून उभी आहे एक कार, नंबर प्लेटवर लिहिलं आहे 'Covid 19' - Marathi News | Mystery car bmw with covid 19 number plate in adelaide airport | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :एअरपोर्टवर अनेक महिन्यांपासून उभी आहे एक कार, नंबर प्लेटवर लिहिलं आहे 'Covid 19'

लॉकडाऊनपासून एअरपोर्टच्या कार पार्किंगमध्ये अनेक कार्स पार्क आहेत. पण ही कार कदाचित फेब्रुवारीपासून इथे उभी आहे. ...

थरारक! कार चालवताना ब्रेकजवळ लपून बसलेल्या विषारी सापासोबत तरूणाचा लढा, वाचा पुढे काय झालं? - Marathi News | Australian man fights off one of the world deadliest snakes while driving on highway | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :थरारक! कार चालवताना ब्रेकजवळ लपून बसलेल्या विषारी सापासोबत तरूणाचा लढा, वाचा पुढे काय झालं?

मीडिया रिपोर्ट्सनुसार, तरूणाने विषारी सापासोबत जोरदार लढा दिला, पण तोपर्यंत सापाने त्याला दंश केला होता. ...

१५.५० कोटीने जीवन बदलले नाही - पॅट कमिन्स - Marathi News | 15.50 crore has not changed lives - Pat Cummins | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :१५.५० कोटीने जीवन बदलले नाही - पॅट कमिन्स

जागतिक क्रमवारीतील अव्वल कसोटी गोलंदाज कमिन्सला कोलकाता नाईट रायडर्सने विक्रमी १५ कोटी ५० लाख रुपयांना करारबद्ध केले होते. त्यामुळे आयपीएलच्या इतिहासात तो सर्वांत महागडा विदेशी खेळाडू ठरला होता. ...

फक्त गलवानवरच नाही चीनचा डोळा; ...तर तब्बल 250 बेटांवर ड्रॅगन करेल कब्जा - Marathi News | Not only galwan chinas plan to intrusion 250 ice lands in south china sea | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :फक्त गलवानवरच नाही चीनचा डोळा; ...तर तब्बल 250 बेटांवर ड्रॅगन करेल कब्जा

दक्षिण चीन सागरात जवळपास, 250 बेटं आहेत. या सर्व बेटांवर कब्जा करण्याचा चीनचा मनसुबा आहे. जगाचा एक तृतियांश म्हणजे, तब्बल तीन ट्रिलियन डॉलरचा व्यापार याच समुद्र मार्गाने चालतो. ...

चीनबरोबर युद्धाचा धोका; जपान अन् पश्चिम आशियात हजारो सैनिक पाठवतायत हे दोन 'बलाढ्य' देश - Marathi News | Britain and America sending thousands of soldiers to asia due to threat of war with china | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :चीनबरोबर युद्धाचा धोका; जपान अन् पश्चिम आशियात हजारो सैनिक पाठवतायत हे दोन 'बलाढ्य' देश

इंडो-पॅसिफिक भागातील शीत युद्धानंतर हेच सर्वात महत्वाचे भूराजकीय आव्हान आहे. या तैनातिनंतर अमेरिकन सैन्याचा वैश्विक दरारा पुन्हा एक कायम होईल? ...

CoronaVirus News : बापरे! क्वारंटाईन सेंटरमध्ये सेक्स रॅकेट; अनेकांना कोरोनाची लागण, घटनेने खळबळ - Marathi News | CoronaVirus Marathi News quarantine hotel sex scandal linked corona outbreak australia | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :CoronaVirus News : बापरे! क्वारंटाईन सेंटरमध्ये सेक्स रॅकेट; अनेकांना कोरोनाची लागण, घटनेने खळबळ

CoronaVirus Marathi News and Live Updates: कोरोना रूग्ण आणि संशयितांसाठी असलेल्या क्वारंटाईन सेंटरमध्ये सेक्स रॅकेट सुरू करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली असून मोठ्या संख्येने लोकांना कोरोनाची लागण झाली आहे.  ...

चीनला रोखण्यासाठी सुरक्षा सामर्थ्य वाढवणार; ऑस्ट्रेलिया संरक्षण क्षेत्रात गुंतवणूक करणार - Marathi News | Will increase security capabilities to deter China; Australia to invest in defense | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :चीनला रोखण्यासाठी सुरक्षा सामर्थ्य वाढवणार; ऑस्ट्रेलिया संरक्षण क्षेत्रात गुंतवणूक करणार

चीनने या भागात आपल्या नियंत्रणाखाली असलेल्या अनेक द्वीपांवर लष्करी तळ बनवले आहेत. तसेच खनिज, तेल व इतर नैसर्गिक संसाधनांचे भांडार जागतिक व्यापारासाठी महत्त्वपूर्ण आहेत. ...