२०१८ साली चेंडू छेडछाड प्रकरणी स्मिथला एक वर्ष निलंबनाच्या कारवाईला सामोरे जावे लागले होते. काही दिवसांपूर्वीच टिम पेन याने महिला सहकारीला अश्लील मेसेज पाठविल्याप्रकरणी संघाच्या कर्णधारपदाचा राजीनामा दिला होता. ...
वॉर्नच्या मते विद्यमान उपकर्णधार पॅट कमिन्सला ॲशेस मालिकेआधी ऑस्ट्रेलियाचा कर्णधार म्हणून निवडले गेले पाहिजे. वॉर्नने सांगितले की, ‘माझ्या मते पॅट कमिन्सला कर्णधार बनविण्याची हीच योग्य वेळ आहे. ...
कोरोना संपला असल्याचे मानले जात असतानाच, युरोपात अचानक रुग्णसंख्या प्रचंड प्रमाणात वाढली आहे. ऑस्ट्रिया सरकारने पुन्हा एकदा संपूर्ण लॉकडाऊन लावले आहे. ...
Tim Paine Resigns : हे प्रकरण २०१७चे आहे, काही महिन्यांनंतर पेनला सात वर्षांनी कसोटी संघात परतण्याची संधी मिळाली. त्यावेळी क्रिकेट ऑस्ट्रेलिया आणि क्रिकेट तस्मानियाच्या तपासात पेनला क्लीन चिट देण्यात आली होती. ...
डेव्हिड वॉर्नर, हे नाव ऐकलं की डोळ्यासमोर येतो एक फोटो, खांद्यात तोंड खूपसून डोळ्यातलं पाणी लपवणारा. ती एक इमेज आणि वर्ल्ड कप जिंकून देणारा जबरदस्त बॅट्समन, मॅन ऑफ द सिरीज पुरस्कार स्वीकारणारा वाॅर्नर ही एक इमेज. ...
जेव्हा जेव्हा वाटेल ना आपलं आयुष्य फार छळकुटं आहे, तेव्हा तेव्हा ही ‘वेड’ची गोष्ट नक्की आठवावी? सगळं संपलंय असं वाटत असतानाच नियती आणि माणसाचं कर्तृत्वही अशी काही कमाल करतं की, सारा माहौलच बदलून जातो. पार ‘वेड’ लागतं वेड.तर ही त्या वेडचीच गोष्ट. ...