लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आॅस्ट्रेलिया

आॅस्ट्रेलिया, मराठी बातम्या

Australia, Latest Marathi News

Shocking Video: शार्कचा माणसावर हल्ला, शरीराचे केले दोन तुकडे; पाहा थरकाप उडवणारा Video - Marathi News | Australia | Shocking Video | Huge great white shark eats swimmer at Sydney beach in Australia | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :ग्रेट व्हाईट शार्कचा माणसावर हल्ला, शरीराचे केले दोन तुकडे; पाहा थरकाप उडवणारा Video

ऑस्ट्रेलियातील सिडनीमध्ये ही धक्कादायक घटना घडली असून, 15-17 फूट लांबीच्या शार्कने हा हल्ला केल्याची माहिती आहे. ...

PSL 2022 Sohail Tanvir : पाकिस्तानी खेळाडूकडून क्रिकेटची प्रतिमा मलिन करणारे कृत्य, Ben Cuttingचं सडेतोड उत्तर, Video  - Marathi News | PSL 2022: Ben Cutting, Sohail Tanvir Exchange Middle Finger Gestures During Peshawar Zalmi Vs Quetta Gladiators Match Video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :पाकिस्तानी खेळाडूकडून क्रिकेटची प्रतिमा मलिन करणारे कृत्य, Ben Cuttingचं सडेतोड उत्तर, Video 

PSL 2022: Ben Cutting, Sohail Tanvir : पाकिस्तान सुपर लीगमध्ये क्रिकेटची प्रतिमा मलिन करणारे कृत्य घडले. ...

IPL Mega Auction 2022: म्हणून आमच्यावर कोणत्याच संघाने बोली लावली नाही; ऑस्ट्रेलियन खेळाडूचं मत - Marathi News | IPL Mega Auction 2022 Australian Pacer Kane Richardson Explains reason behind Adam Zampa remaining Unsold | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"म्हणून IPL मेगा लिलावात आमच्यावर कोणत्याच संघाने बोली लावली नाही"

यंदाच्या हंगामात काही भारतीय दिग्गज खेळाडूंसोबतच विदेशी अनुभवी खेळाडूही राहिले 'अनसोल्ड' ...

Mitchell Starc Bouncer AUS vs SL T20: अजब गजब गोलंदाजी... मिचेल स्टार्कने टाकलेला चेंडू पाहून फलंदाज-किपर हैराण (Video) - Marathi News | Comedy Video Mitchell Starc bowl weird delivery very high from batsman everyone in shock Sri Lanka vs Australia T20 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Video: अजब गजब गोलंदाजी... मिचेल स्टार्कने टाकलेला चेंडू पाहून फलंदाज-किपर हैराण

ऑस्ट्रेलियाचा मिचेल स्टार्क षटकातील पाचवा चेंडू टाकण्यासाठी आला, तेव्हा असं काही घडलं की फलंदाज, यष्टीरक्षक आणि समालोचक साऱ्यांना धक्काच बसला. ...

सीमारेषेवर झेल घेण्याच्या प्रयत्नांत स्टीव्ह स्मिथ कोसळला - Marathi News | Steve Smith collapsed in an attempt to catch on the boundary | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :सीमारेषेवर झेल घेण्याच्या प्रयत्नांत स्टीव्ह स्मिथ कोसळला

लंकेच्या डावात अखेरच्या षटकात महिशा दक्षिणा याने मिडविकेटला हा फटका मारला होता. या घटनेमुळे स्मिथ डोके पकडून बसला. ...

लँगरला राक्षसरूपात सादर केल्याने गिली भडकला, क्रिकेट ऑस्ट्रेलियाला फटकारले - Marathi News | Presenting Langer as a monster, Gilly was furious, hitting Cricket Australia | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :लँगरला राक्षसरूपात सादर केल्याने गिली भडकला, क्रिकेट ऑस्ट्रेलियाला फटकारले

गिलख्रिस्टने सांगितले की, प्रशिक्षकपदासाठी बदल किंवा कॉर्पोरेटमधील लोकांकडून विश्लेषण ऐकण्याची मला गरज वाटत नाही. याने मला आता काहीच फरक पडणार नाही. ...

Australia Vs Pakistan : २४ वर्षांनंतर ऑस्ट्रेलिया करणार पाकिस्तान दौरा, ४ मार्चपासून मालिका - Marathi News | Australia Vs Pakistan: Australia to tour Pakistan after 24 years, series from March 4 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :२४ वर्षांनंतर ऑस्ट्रेलिया करणार पाकिस्तान दौरा, ४ मार्चपासून मालिका

Australia Vs Pakistan : ऑस्ट्रेलियाचा क्रिकेट संघ २४ वर्षांनंतर यंदा पाकिस्तान दौरा करणार आहे. ४ मार्चपासून सुरू होत असलेल्या दौऱ्यात तीन कसोटी, तीन वन डे आणि एक टी-२० सामना खेळला जाईल. ५ एप्रिल रोजी टी-२० सामन्याने दौऱ्याची सांगता होईल. ...

U19 World Cup, IND vs AUS: भारताच्या 'यंग ब्रिगेड'ने रचला इतिहास; केला भल्या भल्यांनाही न जमलेला पराक्रम - Marathi News | u19 World Cup Team Indian make history by beating Australia to Become first team to achieve this feat u19cwc Final | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारताच्या 'यंग ब्रिगेड'ने रचला इतिहास; केला भल्या भल्यांनाही न जमलेला पराक्रम

'अशी' कामगिरी करणार भारत पहिलाच संघ, इतर संघ आसपासही नाहीत. ...