लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आॅस्ट्रेलिया

आॅस्ट्रेलिया, मराठी बातम्या

Australia, Latest Marathi News

Steve Smith: स्टीव्ह स्मिथने सिडनीतील आलिशान घर विकून मिळवला कोट्यवधींचा फायदा  - Marathi News | Steve Smith earn crores by selling a luxury home in Sydney | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :स्टीव्ह स्मिथने सिडनीतील आलिशान घर विकून मिळवला कोट्यवधींचा फायदा 

सध्या स्टीव्ह स्मिथ श्रीलंका दौऱ्यावर असून श्रीलंका आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये कसोटी मालिकेचा थरार रंगला आहे. ...

SL vs AUS: श्रीलंकेच्या संघात कोरोनाचा शिरकाव! ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या दुसऱ्या कसोटीपूर्वी ३ खेळाडू पॉझिटिव्ह - Marathi News | 3 players Sri Lanka corona positive before the second Test against Australia | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :SL vs AUS: श्रीलंकेच्या संघात कोरोनाचा शिरकाव! ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या दुसऱ्या कसोटीपूर्वी ३ खेळाडू प

कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यातही श्रीलंका संघातील प्रमुख फलंदाज ॲंजलो मॅथ्यूज सामन्याच्या दुसऱ्या दिवशी कोरोना संक्रमित आढळला होता ...

Ouchh! कॅच घेण्याच्या प्रयत्नात डेव्हिड वॉर्नरची झाली वाईट अवस्था, वेदनेने कळवळला; पण नेमकं काय झालं? Video - Marathi News | Sri Lanka vs Australia Galle Test: Flying Bail Hits David Warner In The Crotch After SL Batter Is Bowled, Watch Video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Ouchh! कॅच घेण्याच्या प्रयत्नात डेव्हिड वॉर्नरची झाली वाईट अवस्था, वेदनेने कळवळला

Sri Lanka vs Australia Galle Test: ऑस्ट्रेलियाने तीन दिवसांच्या आत श्रीलंकेविरुद्धची पहिली कसोटी जिंकून मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. ...

पहिली कसोटी : कॅमेरून ग्रीनचा तडाखा, ऑस्ट्रेलियाची आघाडी; लंकेच्या फिरकीपटूंची दमछाक - Marathi News | First Test Cameron Green hits, Australia leads; The suffocation of the Lankan spinners | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :पहिली कसोटी : कॅमेरून ग्रीनचा तडाखा, ऑस्ट्रेलियाची आघाडी; लंकेच्या फिरकीपटूंची दमछाक

त्यांची १०१ धावांची आघाडी झाली असून दोन फलंदाज शिल्लक आहेत. खेळ थांबला त्यावेळी कर्णधार पॅट कमिन्स २६ आणि नाथन लियोन ८ खेळपट्टीवर होते. ...

पॅट कमिन्स : कसोटी मालिका आजपासून; लंकेच्या फिरकीचा सामना करण्यास ऑस्ट्रेलिया सज्ज - Marathi News | Pat Cummins Test series starting today; Australia ready to face Sri Lanka | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :पॅट कमिन्स : कसोटी मालिका आजपासून; लंकेच्या फिरकीचा सामना करण्यास ऑस्ट्रेलिया सज्ज

ऑस्ट्रेलियाला भारतीय उपखंडातील मंद खेळपट्ट्यांवर फिरकीचा सामना करताना नेहमी त्रास झाला. ...

SL vs AUS 5th ODI : ऑस्ट्रेलियाचा पलटवार, श्रीलंकेची उडवली दाणादाण; Chamika Karunaratne एकटा लढला शिलेदार! - Marathi News | SL vs AUS 5th ODI : Sri Lanka was 62 for 7 then Chamika Karunaratne played a great knock - 75 runs, set 161 runs target to Australia | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ऑस्ट्रेलियाचा पलटवार, श्रीलंकेची उडवली दाणादाण; Chamika Karunaratne एकटा लढला शिलेदार!

Sri Lanka vs Australia 5th ODI : ०-१ अशा पिछाडीवरून सलग तीन वन डे सामने जिंकून श्रीलंकेने ३० वर्षांनंतर घरच्या मैदानावर ऑस्ट्रेलियाविरुद्ध वन डे मालिका जिंकण्याचा पराक्रम केला. ...

हनीमूनवर असताना पतिकडून झाली चूक, पत्नीचा वेदनादायक मृत्यू - Marathi News | newlywed bride killed in horror golf buggy accident on honeymoon | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :हनीमूनवर असताना पतिकडून झाली चूक, पत्नीचा वेदनादायक मृत्यू

ही घटना आस्ट्रेलियातील आहे. येथील क्विंसलँड येथील हॅमिल्टन आयलँडचे व्हिट्संडे बाउलेवार्डवर ही घटना घडली. ...

फिरायला गेला तेव्हा सेक्स वर्करसोबत ठेवले संबंध, झाला दुर्मीळ आजार; कोणतंही औषध करत नाही काम - Marathi News | Man contracted super gonorrhea strain after having physical relation on international trip symptoms and causes | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :फिरायला गेला तेव्हा सेक्स वर्करसोबत ठेवले संबंध, झाला दुर्मीळ आजार; कोणतंही औषध करत नाही काम

या व्यक्तीने एप्रिल 2022 मध्ये कंबोडियातील एका सेक्स वर्करसोबत विना प्रोटेक्शन शारीरिक संबंध ठेवले होते. यानंतर 5 दिवसांनी व्यक्तीला यूरिन पास करताना प्रायव्हेट पार्टमध्ये वेदनेची समस्या होऊ लागली होती. ...